У нас вы можете посмотреть бесплатно lonad caves || bhiwandi || Khandeshwari Temple или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
About this video:- lonad caves || bhiwandi || Khandeshwari Temple || Near Bhiwandi लोनाड येथे असलेली सातव्या शतकातील कोरीव लेणी Lonad caves Khandeshwari Temple Near Bhiwandi भिवंडीजवळील लोनाड येथे असलेली सातव्या शतकातील कोरीव लेणी पाहताना हा देश केवळ दगडांचा नाही तर दगडसौंदर्याचा आहे, असे वाटते. कातळात कोरलेले शिल्पसौंदर्य आणि गुहा म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना. मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी सोडल्यानंतर सोनोळे फाटा लागतो. या फाटय़ावरूनच लोनाडला जाता येते. लोनाडची लेणी एका टेकडीवर असून सोनाळे फाटय़ापासून अध्र्या तासाच्या अंतराने या टेकडीपर्यंत पोहोचता येते. या टेकडीच्या खाली एक मंदिर आहे. येथे वाहने उभी करून पुढे टेकडीवर मार्गक्रमण करावे लागते. या टेकडीवरून चढताना असे वाटतही नाही की या रस्त्यावर पुढे बौद्धकालीन सुंदर लेणी असतील. आजूबाजूचा परिसर रूक्ष आणि भकास. टेकडीवरून खाली पाहिले की काही ठिकाणी दगडखाणीची कामे सुरू असल्यासारखे वाटते. टेकडीच्या मध्यभागी एक गुहा म्हणजेच चैत्य आहे. डोंगरात कोरलेली ही गुहा म्हणजे शिल्पसौंदर्याचा उत्तम नमुना. डोक्यावर उन्ह घेऊन ही टेकडी चढल्याने तुम्ही घामाघूम झाला असाल, तुम्हाला दम लागला असेल.. पण या गुहेत आल्यानंतर मात्र तुम्हाला अतिशय थंडगार वाटते. या गुहेच्या प्रवेशद्वाराजवळच आपल्याला एक साधारण पाच ते सहा फूट उंचीचे दगडात कोरलेले प्राचीन शिल्प दिसते. मारुतीच्या मंदिरातल्या मूर्तीला जसा शेंदूर फासतात, तसा शेंदूर या शिल्पाला फासलेला आहे. हे शिल्प कसले आहे याबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही. पण या शिल्पात राजा, राणी आणि सेवक दिसतात. कोणत्या तरी राजाच्या दरबाराचे हे शिल्प असावे असे वाटते. आतमध्ये गुहेतही अनेक ठिकाणी शेंदूर फासलेल्या मूर्ती आढळतात. आतमध्ये भिंतीवर अनेक कोरीव शिल्पे आहेत. खांबावर आणि माथेपट्टीवरही कोरीव शिल्पे आहेत. या शिल्पात बऱ्याच देवता आहेत, तर काही कोरीव मूर्तीमध्ये तत्कालीन काळातील संस्कृती दिसते. बाहेर वऱ्हांडा आणि आतमध्ये मोठे सभागृह अशी या गृहेची रचना आहे. वऱ्हांडय़ाला चार खांब आहेत. त्यापैकी काही खांब भग्नावस्थेत आहेत. गुहेच्या एका बाजूला पाण्याचे टांक आहे. रणरणत्या उन्हातही तिथे पाणी आहे. पण पाण्यात कचरा असल्याने ते पिण्यायोग्य नाही. #vinodworld instagram - / vinod_k_shinde official website - https://vinodworld.in/ facebook : / vinodkshinde #kalyan #bhivandi #mharastra #lonad : Vinod World : :Thanks for watching and subscribe Channel : :: vinod k shinde ::