У нас вы можете посмотреть бесплатно BSNL 1757 crore Loss मध्ये कारण Jio ला दिलेली सूट, CAG Report मधून 2014 पासूनचं कुठलं सत्य बाहेर ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #BSNL #Jio मागच्या काही वर्षात कायमच BSNL ही सरकारची टेलिकॉम कंपनी डबघाईला आल्याच्या बातम्या येतायत. जर BSNL ही सरकारची कंपनी नसती, तर ही कंपनी कधीच बुडाली असती असं म्हणलं जातं. पण सरकारकडून कायमच ही कंपनी वाचवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले गेले. कधी 4G आणण्यासाठी, कधी कर्जासंबंधी सरकारने BSNLला मदत केली. २०१९मध्ये ६९ हजार कोटी, २०२२मध्ये १.६४ लाख कोटी तर २०२३ मध्ये ८९ हजार ०४७ कोटी असा एकूण ३.२ लाख कोटी रुपयांचा निधी सरकारने BSNLला दिला. पण तरीही BSNL च्या स्थितीत फार काही फरक पडला नाही. पण आता BSNL बाबतीत कॅगचा जो अहवाल समोर आलाय, तो धक्कादायक आहे. एकीकडे BSNLला स्वतःला वाचवणं अवघड झालंय अशी वेळ आहे. तर, दुसरीकडे BSNLने रिलायन्स जिओसारख्या कंपनीला तब्बल १७५७ कोटी रुपयांची सूट दिल्याचं कॅगच्या अहवालात सांगण्यात आलंय. BSNLने रिलायन्सला दिलेली ही सूट आजकालची नाही तर २०१४ पासून जिओला ही सूट मिळत आलीय. तसंच BSNLने जिओसोबत झालेल्या मास्टर सर्व्हिस ऍग्रीमेंटचंही पालन केलं नाही असं सांगण्यात येतंय. काय होतं हे ऍग्रीमेंट, कॅगच्या अहवालात काय आहे, BSNLचं १७५७ कोटींचं नुकसान होण्यामागची कारणं काय, याचा परिणाम काय होईल आणि या प्रकरणाचं पुढे काय होणार? पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/