У нас вы можете посмотреть бесплатно दारी चिमणा चिवचिवला|dari chimana chivachivala vidio | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
kalapremi garib parash present new khandoba song_दारी चिमणा चिवचिवला ******* Audio Credit****** Lyrics &Singer :- prashant nikam(garib parasha) Music :- nilu shevale Recording / Programming / Mix & Master :- dj rohit recording studio ahava Thumbnail ,vidio& editing :-dinesh jadhav Special Thanks :-विकी आहिरे मालेगाव, गिरणेश्वर महादेव भक्त मंडळ विठेवाडी.शिवबाराजे जागरण मंडळ(विठेवाडी) दत्तकृपा मोबाईल विठेवाडी.समस्त नाथभक्त शिवभक्त व खंडोबाची लेकरं **Proud Partner sama sagar Asavari Studios malegaon Lyrics:- संगीत 🌹दारी चिमणा चिवचिवला माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला. एक बाई चिमणा चिवचिवला माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला. 🌹उठरे माळी दादा बैल जूपरे मोटाला, बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला, पाणी जाउदे रे पाटाला न त्या सुपारी बेटाला. दारी चिमणा चिवचिवला माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला. एक बाई चिमणा चिवचिवला माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला 🌹उठरे माळी दादा बैल जूपरे मोटाला, बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला, पाणी जाउदे रे पाटाला न त्या हळदी बेटाला. दारी चिमणा चिवचिवला माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला. एक बाई चिमणा चिवचिवला माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला 🌹उठरे माळी दादा बैल जूपरे मोटाला, बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला, पाणी जाउदे रे पाटाला न त्या खारकी बेटाला. दारी चिमणा चिवचिवला माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला. एक बाई चिमणा चिवचिवला माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला 🌹उठरे माळी दादा बैल जूपरे मोटाला, बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला, पाणी जाउदे रे पाटाला न त्या लिंबोनी बेटाला. दारी चिमणा चिवचिवला माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला. एक बाई चिमणा चिवचिवला माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला 🌹उठरे माळी दादा बैल जूपरे मोटाला, बैल जुपरे मोटाला पाणी जाउदे रे पाटाला, पाणी जाउदे रे पाटाला न त्या नारळी बेटाला. दारी चिमणा चिवचिवला माझा सजन जागा झाला ग दिवस उगवला. एक बाई चिमणा चिवचिवला माझा मल्हार जागा झाला ग दिवस उगवला प्रेरणा व आशिर्वाद:-गुरूवर्य मोठेभाउ आप्पा पन्हाळेकर. गुरूवर्य पपु माउली instagram-https://www.instagram.com/garib_parsh... 🌹जागरण गोंधळ चे विडिओ बघण्यासाठी / @परसरामवाघ्या 🌹धवळा गिर नी ढवळी माया • धवळा गिर नी धवळी माया |dhavala gir ni shav... 🌹मनी आंबाबाई लाडी👉 • मणी आंबाबाई लाडी |mani ambabai ladi |#mani... 🌹पावज्या शिकारी चालना • पावज्या शिकारी चालना | pavajya shikari cha... 🌹चैत्र वैशाखन उणं • चैत्र वैषाखनं उणं वं अंबिका|chaitr vaishak... 🌹हेट्याना पाणी चाल करी वना • हेट्या ना पाणी चाल करी वना| hetya na pani ... 🌹आडवा हात केला👉 • देव जवळ बोलविला#adava_hat_kela#आडवा_हात_के... 🌹उगत सुर्य लाल किरण👉 • उगत सुर्य लाल किरन ugat sury lal kiran #ug... 🌹साती बहिणीसना येवा वना👉 • साती बहिणीसना येवा वाना#sati_bahinasana_ye... 🌹भगवा पांघुरना बवा👉 • भगवा पांघुरना बवा#bhagvapanghurnabava#गरीब... 🌹तुना डोकाना पाहिसण गजरा👉 • tuna dokana pahisan gajra,तुना डोकाना पाहि... 🌹गिरणा थडीना ढवळा खडा • गिरणा थडी ना धवळा खडाgirana thadina dhawal... 🌹आर बोरं न जंगल • आर बोरनं जंगल (आहिराणी पारंपरिक वही)| aar ... टिप,सदर गाणे हे आमच्या बागलान खांदेश अथवा आपल्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी वाघे लोककलावंत किंवा लोक गात आलेयत,या अशा गाण्यांना फार पूर्वीपासून चा वारसा आहे,या गितांचा मुळ गितकार कोण असावा हा अंदाज येत नाही.परंतु मि लोककलावंत वाघ्या असल्यामुळे माझा प्रथम अधीकार बणतो, आणि हे गित माझे आहे आणी मि अमुक ठिकाणी लिहिले असा खोटा दावा मुळिच खपवून घेतला जाणार नाही,या गाण्याची आडिओ /विडिओ क्लिप चोरुण दूसर्या* युट्युब चैनलला अपलोड केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल 🙏धन्यवाद🙏