У нас вы можете посмотреть бесплатно Badlapur to Samruddhi Mahamarg Connection – फक्त 30 मिनिटांत? | बदलापूर | दिल्ली मुंबई Expressway или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या व्हिडिओमध्ये बदलापूर परिसरातून समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या प्रस्तावित/बांधकामाधीन रस्त्याबद्दल माहिती दिली आहे. सध्या बदलापूर आणि आसपासच्या भागातून समृद्धी महामार्ग गाठण्यासाठी 2 तासांपर्यंत वेळ लागतो. परंतु हा नवीन कनेक्शन रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ साधारण 30 मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. ⚠️ महत्वाची सूचना: हा रस्ता अजून अधिकृतपणे सुरू झालेला नाही. हा व्हिडिओ केवळ माहिती व ग्राउंड अपडेट देण्यासाठी आहे. कोणालाही अधिकृत परवानगीशिवाय रस्त्यावर जाण्याचा सल्ला दिलेला नाही. या व्हिडिओमध्ये: • सध्याची साइट परिस्थिती • संभाव्य रूट कनेक्टिव्हिटी • प्रवास वेळेत होणारा फरक • स्थानिकांसाठी होणारे फायदे व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका 👍 #SamruddhiMahamarg #Badlapur #Kalyan #Maharashtra #Infrastructure #NewRoad #TravelUpdate