У нас вы можете посмотреть бесплатно 5 मिनिटात कुरकुरीत तळलेल्या पोह्याचा चिवडा | 5 minutes crispy Poha Chivda Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
5 मिनिटात कुरकुरीत तळलेल्या पोह्याचा चिवडा | 5 minutes crispy Poha Chivda Recipe फराळाचा चिवडा आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत, चविष्ट आणि झटपट तयार होणारा फराळाचा चिवडा. हा चिवडा पोह्यांपासून तयार केला जातो आणि यात शेंगदाणे, कढीपत्ता, खोबरे व खास मसाल्यांचा परफेक्ट मेळ आहे. दिवाळी फराळासाठी, चहासोबत खाण्यासाठी किंवा रोजच्या स्नॅक्ससाठी हा चिवडा एकदम परफेक्ट आहे. फक्त 5 मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका साहित्य ५०० ग्राम पोहे १ कप शेंगदाणे १ कप डाळीया १/२ कप खोबरं ५-६ हिरवी मिरची १५-२० लसूण कळ्या १ वाटी कडीपता १ चमचा गरम मसाला १ धने पावडर २ मिरची पावडर १/२ हळद 2 चमचा साखर ची पावडर १.५ चमचा मीठ तळण्यासाठी तेल #PohaChivda #ChivdaRecipe #MarathiRecipe #SnacksRecipe #EasyRecipe #QuickRecipe #5MinuteRecipe #HomemadeChivda #DiwaliFaraal #IndianSnacks #FoodShorts #RecipeShorts #ViralRecipe #TrendingRecipe #MarathiFood #GharghutiChivda #फराळाचाचिवडा #दिवाळीस्पेशल #दिवाळी_फराळ #gharchatastykhana how to make namkin chivda recipe namkin chivda recipe chivda recipe in Marathi jadpohe chivda poha chivda तळलेल्या पोह्याचा चिवडा तळलेल्या पोह्याचा चिवडा कसा करायचा