У нас вы можете посмотреть бесплатно सुशीला पोहा | झटपट नाश्ता |५ मिनिटांत मराठवाडा स्पेशल सुशीला |१००% टेस्टी|मुरमुरे पोहा |Easy Sushila или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हॅलो फ्रेंड्स 🙋🏻♀️ आजच्या या व्लॉगमध्ये,मी तुमच्यासोबत मुरमुर्यांपासून सुशीला ची रेसिपी शेअर करत आहे.सुशीला ही मराठवाडा आणि कर्नाटक च्या भागात बनवली जाणारी स्पेशल झटपट नाश्ता रेसिपी आहे, जी फक्त ५ मिनिटांत मुरमुर्यांपासून तयार होते आणि पोह्यांपेक्षा हलकी-फुलकी असते. लागणारे साहित्य (२-३ जणांसाठी) ●मुरमुरे(ज्वारीचे): ४ वाटी ●कांदा: १ बारीक चिरलेला ●टमाटे: १ बारीक चिरलेले ●शिमला मिरची: १ बारीक चिरलेली ●लसूण व हिरवी मिरची ●शेंगदाणे: १ वाटी ●हिरवे वटाणे: १ वाटी ●कोथिंबीर: १ वाटी बारीक चिरलेली ●लाल तिखट:१ चमचे ●हळद: १ चमचे ●धणा पावडर:१ चमचे ●साखर : चवीनुसार ●लिंबू: १ ●तेल: 2-3 चमचे ●पाणी: गरजेनुसार बनवण्याची सोपी पद्धत (2-3 जणांसाठी) 1) तेल गरम करा, लसूण व हिरवी मिरची घालून तडतडावे. शेंगदाणे, शिमला मिरची व कांदा सोनेरी होईपर्यंत परतवा. 2) नंतर हिरवे वटाणे,टोमॅटो त्यामध्ये टाकून परतवा, लाल तिखट,हळद,धणा पावडर,साखर घाला. 3)मुरमुरे घालून मिक्स करा त्यावर थोडे पाणी शिंपडा २-३ मिनिटे मध्यम आचेवर शिजवा, कोथिंबीर घालून तयार! लिंबू लावून सर्व्ह करा. टिप: मुरमुरे जास्त भिजवू नका 🙋🏻♀️नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा ! #सुशीला #SushilaRecipe #मराठवाडास्पेशल #मुरमुरेपोहा #झटपटनाश्ता #मराठीरेसिपी #BreakfastRecipe #मराठवाडानाश्ता #सुशीला रेसिपी #EasyBreakfast #मुरमुरेरेसिपी #कर्नाटकीसुशीला #MaharashtrianRecipe #नाश्तारेसिपी #KaminsFoodKitchen