У нас вы можете посмотреть бесплатно चित्रपटाची बॉंन्डस्क्रिप्ट प्रोफेशनली कशी लिहायची? Marathi Film writing format & rulls!! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चित्रपटाची बॉंन्डस्क्रिप्ट प्रोफेशनली कशी लिहायची? Marathi Film writing format & rulls!! #filmcareer #marathifilmindustry #marathinews On set Film Education, Course link: https://osfeindia.wixsite.com/onsetfi... Business Email: netmultiplex@gmail.com फेब्रूअरी २०१७ पासून सांगली मध्ये ऑन-सेट फिल्म एज्युकेशन हि चित्रपट प्रशिक्षण संस्था सुरु झाली आहे, काही महिन्यातच संस्थेला खूप छान प्रतिसाद मिळाला, याचे महत्वाचे कारण म्हणजे शैक्षणिक अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणारे प्रॅक्टिकल ज्ञान आणि चित्रपट निर्मितीस लागणाऱ्या सर्व साहित्यांची उपलब्धता. कॅमेरा पासून एडिटिंग ते डबिंग पर्यंत सर्वकाही येथे उपलब्ध आहे. एखादा पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट येथे सहज तयार होऊ शकतो. याच विचाराने संस्था तसा प्रयोगही करीत आहे, नवीन बॅच मध्ये अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थी मुलां-मुलींना देखील याचा नक्कीच फायदा घेता येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून संस्था विध्यार्थ्यांना घेऊन वेबसेरीज आणि पूर्ण लांबीचे मराठी चित्रपट असे विविध प्रोडक्शन सुरु केले असून चित्रपटातील सर्व विभागात करिअर करू इच्छिणार्यांसाठी हि चांगली संधी आहे. तेव्हा इच्छुकांनी वेळ न घालवता त्वरित आपले अॅडमिशन नक्की करावे, प्रत्येक विभागात फक्त १० जागा असतात याची कृपया नोंद घ्यावी. विभाग: अॅक्टिंग, निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, स्टील फोटोग्राफी, मेक-अप, कॅमेरामन(सिनेमाटोग्राफार), कोस्च्युम डायरेक्टर, एडिटिंग, साउंड इंजिनिअरिंग फिल्म मेकिंग इत्यादी. ग्रामीण तसेच शहरी भागातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी ऑन-सेट फिल्म एज्युकेशनची सतत प्रयत्नशील राहील. Contact for Admission : 9860211264 CC & Edit At: On Set Film Education (OSFE Studio) CC & Edit By: OSFE Students Behind the Scenes: Avinash Brnale (OSFE Student)