У нас вы можете посмотреть бесплатно LIVE | Sunetra Pawar यांची NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, पक्ष कार्यकारीणीच्या बैठकीत काय सुरू? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
LIVE | Sunetra Pawar यांची NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, पक्ष कार्यकारीणीच्या बैठकीत काय सुरू? राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होणार, पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला पदाधिकार्यांची गर्दी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सायंकाळी ५ वाजता वरळी डोम येथे होईल. या निवड प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, वर्किंग कमिटी सदस्य, राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांचा समावेश. या बैठकीत पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या संदर्भातील प्रस्ताव मांडतील. या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते अनुमोदन देतील आणि त्यानंतर सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होणार आहे. काही वेळात पक्षाचे वरिष्ठ नेते बैठकीसाठी येतील. The formal announcement of the election of Deputy Chief Minister Sunetra Pawar as the National President of the Nationalist Congress Party is set to take place shortly. A significant meeting of the party’s National Executive Committee will be held at 5:00 PM at Worli Dome, where a large number of party office-bearers are expected to gather. The selection process will include members of the National Executive, Working Committee members, state unit presidents, and public representatives including MLAs and MPs. During the meeting, the party’s Working President, Praful Patel, will move the proposal regarding the election to the post of National President. Senior leaders of the Nationalist Congress Party will second the proposal, following which Sunetra Pawar is expected to be unanimously elected as the National President. Senior party leaders are expected to arrive for the meeting shortly. #SunetraPawar #NCP #AjitPawar #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.