У нас вы можете посмотреть бесплатно Balasaheb Thackeray, Pu La Deshpande ही दोन्ही व्यक्तिमत्व ग्रेट होती हे सांगणारा किस्सा | Bol Bhidu или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #BalasahebThackeray #PLDeshpande महाराष्ट्राची लाडकी माणसं हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहेत. त्यातही निर्विवाद दैवत ठरलेली पुलं देशपांडे यांच्यासारखी माणसं दुर्मिळ. बाळासाहेब ठाकरे दैवत होते. पण त्यांचा द्वेष करणारेही कमी नव्हते. अर्थात बाळासाहेबांची राजकीय भूमिका एवढी थेट होती की त्यांचे शत्रू असणार यात दुमत नाही. पण पुलं आणि बाळासाहेबांची तुलना करताना लक्षात येतं की ही दोन्ही माणसं मोठी आहेत ती आपल्या जातीपलीकडे जाऊन विचार करण्यामुळे, माणसं जोडण्यामुळे. डॉक्टर विजय ढवळे यांनी आपल्या शब्दांच्या फुलवाती या पुस्तकातल्या एका लेखात या दोघांची खूप छान तुलना केली आहे. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook: / bolbhiducom → Twitter: / bolbhidu → Instagram: / bolbhidu.com → Website: https://bolbhidu.com/