У нас вы можете посмотреть бесплатно Gold Investment, ETF, अक्षय्यतृतीया | Amit Modak | Dhan Daulat with Shardul или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सध्या मार्केटमध्ये बातम्या येत आहेत – सोन्याचे दर खाली-वर होत आहेत, आत्ता सोन्यात गुंतवणूक करा, करू नका! आणि अक्षय्यतृतीया जवळ आली आहे – साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त ज्या दिवशी सोनं घेणं फारच शुभ मानलं जातं. पण एक सामान्य माणूस म्हणून, आपल्याला अनेक प्रश्न पडतात: Gold मध्ये Investment करणं खरंच safe आहे का? Investment म्हणून सोन्याकडे कशा दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे? Physical gold, non-physical gold, की Digital gold – नेमकं काय घ्यावं? Digital gold चे Pros & cons काय आहेत? दागिना म्हणून घेतलेलं सोनं, Investment म्हणून Consider केलं जातं का? या सगळ्यावर आपण अमित मोडक, CEO P.N. Gadgil & Sons, Investment Expert यांच्याशी चर्चा केली आहे. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Amit Modak (CEO, P.N. Gadgil & Sons, Investment Expert) Host: Shardul Kadam. Creative Producer:Omkar Jadhav. Editors: Rohit Landge Edit Assistant: Rameshwar Garkal, Ranjit Kasar. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: Dhan Daulat #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus