У нас вы можете посмотреть бесплатно असे करा केळी खोडवा नियोजन | केळी खोडवा व्यवस्थापन | keli khodwa niyojan или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध! 👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/ ==================================================================== 👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏 🌱 भारतअॅग्री मध्ये आपले स्वागत आहे. आजचा विषय - 🌱असे करा केळी खोडवा नियोजन | केळी खोडवा व्यवस्थापन | keli khodwa niyojan #banana #farming #bharatagri👍 केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपीक असून या पिकाची जळगाव जिल्ह्यात जास्त प्रमाणामध्ये लागवड होते. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये ही केळीचे क्षेत्र वाढत आहे. ऊतीसंवर्धित रोपे व रासायनिक खताच्या वाढत्या किमतीमुळे केळीच्या लागवड खर्चात लक्षणीय वाढ झाल्याने एक खोडवा पीक घेण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढत आहेत. सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास केळीचे खोडवा पीक लागणीपेक्षा अधिक उत्पादन देऊ शकते. केळी पिकातील खोडवा पिकाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी योग्यवेळी पिले सोडणे महत्त्वाचे आहे. तसेच पिकाचे खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे - 1. केळीची लागवड केल्यानंतर केळीच्या खोडाभोवती नवीन मुनवे फुटायला लागतात त्यांना पिले असे म्हणतात. एका केळीच्या झाडाला त्याच्या पूर्ण जीवनचक्रात जातीपरत्वे ६-८ पिले येतात. फक्त एकच पीक घ्यावयाचे असल्यास पिले जसजशी येतील तसतशी कापून टाकावीत, अन्यथा मूळ झाडाची वाढ खुंटते व त्याचा उत्पादनावरही परिणाम होतो. 2. केळीच्या पहिल्या खोडव्यापासून अधिक दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी पहिले पीक निसवल्यानंतर दोन महिन्यांनी एक जोमदार पिल सोडावे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पहिल्या पिकाला सोडलेल्या पिलापासून काही नुकसान होत नाही. 3. पिल सोडल्यानंतर पिलास नत्र १५० ग्रॅम, स्फुरद ५0 ग्रॅम व पालाश १५० ग्रॅम अशी खतमात्रा ठिबकच्या माध्यमातून द्यावी. 4. खोडवा पिकास शेतकरी शिफारशीप्रमाणे खत व पाणी व्यवस्थापन करीत नाहीत. तसेच रोग व किडींचाही वेळीच बंदोबस्त केला जात नाही. उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. 5. म्हणून जसे आपण मुख्य पिकाचे नियोजन करतो त्याच प्रमाणे खोडव्याचे नियोजन करावे. 6. मुख्य केळी पिकाचे घड कापणी केलेले खोड आहे तसेच ठेवून फक्त दोनच पाने ठेवून बाकीचेही पाने कापून त्यांचा आच्छादन म्हणून वापर करावा. त्यामुळे मूळ खोडातील उपयुक्त अन्नद्रव्ये खोडवा पिकास मिळतात. परिणामी कमी खर्चात अधिक व दर्जेदार उत्पादन मिळते. 👉आंतरमशागत - 1. लागवडीपासून ३-४ महिने बाग स्वच्छ ठेवावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार उभी आडवी कुळवणी करावी. तीन महिन्यांपर्यंत कुळवणी करता येते. दर ३ महिन्यांच्या अंतराने बागेची बांधणी करून झाडांना मातीची भर द्यावी. 2. केळीची पिले धारदार कोयत्याने नियमित कापून टाकावीत. रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नष्ट करावीत. हिरवी पाने कापू नयेत. 3. झाड पडू नये म्हणून आवश्यकतेनुसार खोडाला बांबूच्या काठ्या किंवा पाॅलीप्राॅपिलीनच्या पट्ट्यांच्या साह्याने आधार द्यावा. 👉केळी खोडवा पिकाचे फायदे - 1. खोडवा पद्धतीचा अवलंब केल्यास पूर्वमशागत, रोपे, नवीन लागवडीचा खर्च करावा लागत नाही. 2. मातृपिकाची सारी शोषण यंत्रणा त्याच जागी खोडवा पिकास मिळते. परिणामी, पिकाची वाढ लवकर होते. पीक लवकर तयार होते. 3. खोडवा पिकाचे उत्पादन पहिल्या पिकापेक्षा निश्चितपणे अधिक असते. तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍 ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस - 👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl 👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe 👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe 👉इंस्टाग्राम मराठी - https://bit.ly/3B9Ny8G 👉इंस्टाग्राम हिन्दी - https://bit.ly/45XAj88 👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/ 👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z 👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt 👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal