У нас вы можете посмотреть бесплатно पंढरपुर / माहेश्वरी भक्त निवास आणि भोजनालय или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मी सौ जयश्री कुलकर्णी आज आपण पाहणार आहोत माहेश्वरी भक्तनिवास प्रदक्षिणा रोडवर असणार हे भक्तनिवास चंद्रभागा नदी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अगदी जवळ आहे इथे एकूण 80 रूम आहेत तसेच श्री खाजगीवाले यांनी स्थापन केलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुद्धा आहे 24 तास पाणी आहे सर्व भक्त निवास अतिशय स्वच्छ आणि सर्व सुखसोयींनी युक्त आहे भक्त निवास मध्ये खालीच भोजनालय आहे आणि तिथे शंभर रुपयात जेवण पोटभर जेवण आहे तरी पंढरपूरला आल्यानंतर माहेश्वरी भक्त निवास ला नक्की भेट द्या संपर्कासाठी फोन नंबर शुभम माने 960 446 24 43 आॕन लाईन बुकिंग साठी WWW. Yatradham org https://maps.app.goo.gl/2DUN4qSFnijk7... व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपली सौ जयश्री कुलकर्णी 95 27 29 37 96