У нас вы можете посмотреть бесплатно Apti Gavacha Shimga 2026 🎉 | आपटी गावाचा शिमगा Full Celebration | DareWithSonu или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपटी गावाचा पारंपरिक शिमगा उत्सव कसा साजरा केला जातो हे पाहण्यासाठी हा खास vlog! 🔥🎉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपटी गावातील शिमग्याची मिरवणूक, पारंपरिक रितीरिवाज, गावातील लोकांचा उत्साह आणि रात्रीचा होळीचा सुंदर सोहळा पाहायला मिळेल. गावातील सगळे लोक एकत्र येऊन हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. मी DareWithSonu या चॅनेलवरून तुम्हाला आमच्या गावातील परंपरा, सण आणि गावाकडचे खास moments दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला गावातील सण आणि संस्कृती आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा. 👍 व्हिडिओ आवडला तर Like करा 💬 तुमचे मत Comment मध्ये नक्की सांगा 🔔 आणि अशाच vlogs साठी Channel Subscribe करा 📍 Location: आपटी गाव 🎥 Channel: DareWithSonu #ShimgaFestival #AaptiGaav #KonkanCulture #VillageFestival #DareWithSonu #viral #vlog #ratnagiri #shimga