У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्रीयन पुरणपोळी थाळी बनवण्याची सोपी पद्धत| Holi special puran poli Thali😋😋 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
होळीच्या शुभेच्छा 🌸🎨 आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे घरगुती होळी स्पेशल थाळी. पारंपरिक चव, घरगुती पद्धत आणि सोपी रेसिपी 🌼 ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर 👍 Like | 💬 Comment | 🔔 Subscribe करायला विसरू नका होळीस्पेशलथाळी#traditionalrecipe#पल्लवीजकिचन Holi special thali Gharghuti holi thali Holi special food marathi Marathi recipes Holi special recipes Traditional holi thali Indian festive thali #घरगुती_होळी_थाळी #HoliSpecial #HoliThali #MarathiRecipes #FestivalSpecial #GharghutiRecipe #IndianFood #Holi2026 🥮 पुरणपोळी 👉 साहित्य पुरणासाठी हरभरा डाळ – 1 वाटी गूळ – 1 वाटी वेलदोडा पूड – 1 टीस्पून जायफळ पूड – ¼ टीस्पून हळद – ¼ टीस्पून तेल – 1 टीस्पून पोळीच्या पीठासाठी गव्हाचं पीठ – 2½ वाट्या मैदा – ½ वाटी मीठ – चिमूट तेल – 2 टीस्पून पाणी – मळण्यासाठी तूप – भाजण्यासाठी कटाची आमटी 👉 साहित्य चणाडाळीचा कात – 2 ते 2½ कप कांदा – 2 (बारीक चिरलेला) सुके खोबरे – ¼ वाटी लसूण पाकळ्या – 12–15 आलं – 1 इंच तेल – 2 टीस्पून मोहरी – ½ टीस्पून जिरे – ½ टीस्पून हिंग – ¼ टीस्पून कढीपत्ता – 7–8 पाने तिखट – 1 टीस्पून गरम मसाला – ½ टीस्पून गोडा मसाला – ½ टीस्पू मीठ – चवीनुसार कोथिंबीर – सजावटीसाठी 🥗 5) काकडी कोशिंबीर साहित्य काकडी – 1 वाटी (किसलेली) दही – ½ कप मीठ – चवीनुसार हिरवी मिरची – 1 कोकम सरबत साहित्य कोकम – 8–10 साखर – ½ कप जिरे पूड – ½ टीस्पून फिरवा, गाळून सर्व्ह करा. 🍚 4) वरण-भात साहित्य तूर डाळ – 1 कप हळद – ¼ टीस्पून मीठ – चवीनुसार तूप – 1 टेबलस्पून कृती डाळ कुकरमध्ये शिजवा. मिक्सरने हलकी फिरवा. फोडणी घालून भातासोबत सर्व्ह करा. शेव भाजी (झणझणीत)कुरकुरीत कांदा भजी रेसिपी 🥣 साहित्य बेसन पीठ – 1 कप कांदा – 2 मध्यम (पातळ चिरलेले) हिरवी मिरची – 1–2 (बारीक चिरलेली) आलं-लसूण पेस्ट – ½ टीस्पून हळद – ¼ टीस्पून लाल तिखट – ½ टीस्पून मीठ – चवीनुसार कोथिंबीर – 2 टेबलस्पून (चिरलेली) पाणी – फक्त गरजेपुरते तेल – तळण्यासाठी साहित्य जाड शेव – 2 कप कांदा – 2 (बारीक चिरलेले) टोमॅटो – 2 (बारीक चिरलेले) लसूण-आलं पेस्ट – 1 टेबलस्पून लाल तिखट – 1½ टीस्पून गरम मसाला – 1 टीस्पून हळद – ¼ टीस्पून मीठ – चवीनुसार तेल – 3 टेबलस्पून