У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्र सिंचन घोटाळा:जलसंधारण सेवा निवृत्त आधिकारी विजय पांढरे यांची अनकट मुलाखत или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#महाराष्ट्र #बुलढाणा #news #सिंचन #, जिगाव, #ajitpawar #राष्ट्रवादीकाँग्रेस #राष्ट्रवादी #राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टी #bjpnews ##bjp विजय पांढरे, सेवानिवृत्त अधिकारी, जलसंधारण अधिकारी .. ऑन अजित पवार अपघाती निधन .. अजित पवार यांचे अपघाती निधन ही खरच दुर्दैवी घटना आहे, अशी वेळ कुणावरच येऊ नये . न्यायालयान प्रक्रिया चालूच राहते . त्यात अनेक लोक जबाबदार आहेत, ते एकटेच नाहीत . राज्य सरकार ही जबाबदार आहे , चितळे समितीने अहवाल दिलेला आहे . विमान अपघाताची चौकशी होणारच आहे . जे सत्य असले ते सरकार जनतेला सांगत नाही . अजित पवार यांनी सांगितले की माझ्याकडे 100 कोटीची फाईल आहे . अजित पवार 100 कोटी बद्दल बोलले म्हणून तर लोक संशय घेत आहे , अजित पवारांचा अपघाता झाला. ही शंका येणे साहजिकच आहे . अजित पवारांनी सांगितले की माझ्याकडे अनेक बाबी होत्या म्हणून . त्यांनी फक्त 100 कोटींनी किंमत वाढविले हे सांगितले. पण मी 1000 हजार कोटींनी किंमत वाढविली दाखवतो .. हे सगळे दिलेले आहे समितीने . यापूर्वी मेधा पाटकर यांनी प्रकरण उचलले होते, कोल्हापूर चे महालक्ष्मी एंट्रप्राइझेस आहे कंपनी . चितळे यांनी अजित पवार वर यांचे नाव घेतले कारण महामंडळ चे अध्यक्ष अजित पवार होते . चितळे यांनी महामंडळा चे कारभारावर बोट ठेवले . आमदार अपात्र प्रकार काय झाले . सिंचन घोटाळ्यात जिगाव प्रकल्पात हा एक नमुना आहे .. आताची किंमत 35 हजार कोटी झाली .