Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


तिखट पुरी फक्त 15 मिनिटाच्या आत बनवा कुरकुरीत कणिक पिठाच्या पुऱ्या| Gvhachy pithachy purya скачать в хорошем качестве

तिखट पुरी फक्त 15 मिनिटाच्या आत बनवा कुरकुरीत कणिक पिठाच्या पुऱ्या| Gvhachy pithachy purya 3 weeks ago


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



तिखट पुरी फक्त 15 मिनिटाच्या आत बनवा कुरकुरीत कणिक पिठाच्या पुऱ्या| Gvhachy pithachy purya

गव्हाच्या पिठाच्या तिखट पुऱ्या साहित्य 2 वाट्या गव्हाचं पीठ 1/2 वाटी कोथिंबीर 2 चमच तीळ 1 चमच ओवा 4 चमच तेल (मोहन साठी ) 1 चमचा लाल तिखट पाव चमचा हळद 1/2 चमच धनिया पावडर मीठ 1/2 चमच आणि तळण्यासाठी तेल कृती सर्व प्रथम मीठ घेऊन त्या मध्ये मीठ,लाल तिखट,ओवा, तीळ, हळद, धनिया पावडर, तेल मिक्स करून घ्या. नंतर कोथिंबीर स्वच्छ धुऊन बारीक करून घेऊन पिठा मधे मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून... घट्ट गोळा मळून घ्या. आणि 5 मिनिटांनी मुरल्या नंतर एक मीडियम पोळी लाटून सर्व पोळी वर घेऊन फोर्थ नि टिक करून घ्या व नंतर वाटी च्या साहाय्याने छान पुऱ्या बनवून घ्या. नंतर एका बाजूला तेल करण्यास ठेवा व मिडीयम आचे वर छान तळून घ्या. आपली पुरी तैयार. टीप्स: तुम्ही पुऱ्या बनवून ठेऊ शकता खराब होत नाहीत खूप दिवस टिकतात कधी ही नास्ता ला खाण्यासाठी.

Comments