У нас вы можете посмотреть бесплатно Loni Wari Ringan Sohala | लोणीत रंगली अध्यात्मिक दिंडी | मंत्री विखे पाटीलांची फुगडी ठरली खास | SP24 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Loni Wari Ringan Sohala | लोणीत रंगली अध्यात्मिक दिंडी | मंत्री विखे पाटीलांची फुगडी ठरली खास... Sujay Vikhe Patil Radhakrishna Vikhe Shalini Tai Vikhe Loni Dr. Susmita Vikhe Patil Wari Sohala Ashadhi Wari Pandharpur Yatra Pandharpur Darshan Live आषाढी एकादशीनिमित्त प्रवरेचे सहकार भूमी लोणीत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने “वारी पंढरीची, ज्ञानगंगा प्रवरेची” या संकल्पनेतून अविस्मरणीय अध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा पार पडलाय. तब्बल २० हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि परिसरातील ग्रामस्थांच्या सहभागातून या वारीने प्रवरातीर भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळाल.. भगवी पताका खांद्यावर, डोक्यावर पांढरी टोपी, कपाळावर टिळा आणि गळ्यात उपरणे अशा पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात शिस्तबद्ध संचात चार दिंड्यांमधून पदयात्रा केली. ही दिंडी लोणीच्या प्रमुख मार्गांवरून निघून ५९ एकरांवर उभारलेल्या रिंगण मैदानात विठूमाऊलीचा गजर करत दाखल झाली, शाळेतील अनक विद्यार्थ्यांची विठ्ठल रखमाईची वेशभूषा आणि दोन घोड्यांच्या रिंगण सोहळ्याने पारंपरिक वारकरी परंपरेची आठवण या अभूतपूर्व क्षणांनी करुन दिलीये.. या पावन सोहळ्यात राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, शालिनी विखे पाटील, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि उद्धव महाराज मंडलिक यांनी विद्यार्थ्यांसोबत चार किलोमीटर पदयात्रा करत भक्तीचा संग केलाय.. “पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या संस्कारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ही वारी पुढील पिढ्यांना संस्कृतीची नाळ जपणारी ठरेल,” असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी व्यक्त केलाय.. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची कौटूबिंक पारंपरिक फुगडी यावे़ळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलीये.. सुमारे ३ हजार क्विंटल खिचडीचा महाप्रसाद भाविकांना वाटण्यात आला. विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा, महिलावर्गाचा आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा अध्यात्मिक सोहळा लोणीत एक अविस्मरणीय पर्व ठरल्याच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे यांनी स्पष्ट केलय.. लोणीच्या भूमीत साकारलेली ही अध्यात्मिक यात्रा केवळ एक सोहळा नव्हे, तर भाविकांच्या हृदयात उमटलेली संस्कृतीची गूंज असल्याचं येथिल सोह़ळ्यावरुन स्पष्ट झालय.. सुसंस्कारांची ही वारी पुढच्या पिढ्यांना विठ्ठलभक्तीची आणि सामाजिक ऐक्याची शिकवण देत राहील यात शंकाच नाही. #sp24taas #vikhepatil #ashadhiekadashi #vitthal #pandharpur #pandharpurlive #sujayvikhepatil #radhakrishnavikhepatil #vikhevsthorat #sangamner