У нас вы можете посмотреть бесплатно AI In Dairy : गोकुळ दूध संघ दूध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार? | Chetan Narke| Gokul или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#dairyfarm #aiinagriculture #kolhapur 00:00 - एआय म्हणजे काय? 05:20 - शेती एआयसाठी तरतूद पुरेशी आहे? 09:10 - दूध उत्पादकता वाढवण्यासाठी एआय फायदेशीर? 19:18 - दूध उत्पादनाचा खर्च कमी होईल? 21:34 - गोकुळ शेतकऱ्यांना अनुदान देणार? 24:17 - दूध निर्यातीत एआयची भूमिका? 28:05 - सहकार आणि एआयची सांगड 31:52 - पशुधनाचं आरोग्य सुधारेल? 35:06 - दुधासाठी अनुदान दिलं जावं? 38:47 - दुधाचा एआय तुमचा प्लॅन काय? 41:09 - उत्पन्नाची हमी एआय देणार? 45:36 - समारोप कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा सर्व क्षेत्रात सुरू आहे. त्याला शेती क्षेत्र अपवाद नाही. राज्यात दूध उत्पादकता कमी आहे. दूध उत्पादकता वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला पुढाकार घेऊन दूध संघ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावं लागेल. मग दूध उत्पादनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येऊ शकतो, दूध उत्पादकता सुधारणेसह अन्य कोणते लाभ एआयमुळे दूध उत्पादकांना मिळू शकतात? याच प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीमधून धनंजय सानप यांनी जाणून घेतली आहेत गोकुळचे संचालक चेतन नरके यांच्याकडून... The discussion of artificial intelligence is going on in all sectors. The agricultural sector is no exception. Milk productivity in the state is low. AI technology will have to be used to increase milk productivity. For this, the state government will have to take the initiative and encourage milk unions and milk producing farmers. So how can artificial intelligence be used in milk production, what other benefits can milk producers get from AI along with improving milk productivity? Dhananjay Sanap has learned the answers to these questions in this interview from Gokul Director Chetan Narke... Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक - / agrowon इंस्टाग्राम - / agrowondigital ट्विटर - / agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान