У нас вы можете посмотреть бесплатно हातातल्या रेषा बदलतात… पण भाग्यही बदलतं का? | Sandesh Dighe | Episode 23 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#palmistry #sandeshdighe #intuition #astrology Suggest a Guest 🎙️ 🤝 – innotalks.podcast@gmail.com 📧 InnoTalks Podcast च्या या अद्भुत भागात आपण भेट घेतली ठाण्याचे प्रसिद्ध हस्तरेषावाचक श्री. संदेश दिघे यांची. हजारो हातांचे अभ्यासक, दिघे सर पारंपरिक हस्तरेषा वाचन (cheiromancy) आणि सशक्त अंतर्ज्ञान यांच्या संयोगाने लोकांना त्यांच्या नशिब, करिअर, नातेसंबंध, आणि आयुष्याच्या दिशा स्पष्ट करतात. हस्तरेषावाचनाच्या पुढे जाऊन, त्यांनी रेकी, क्लिनिकल हिप्नोथेरपी, आणि मंत्रसाधना यांचा उपयोग करून अनेकांना वेदना आणि अडचणींमधून मार्ग दाखवला आहे. 🔍 या भागात आपण बोललो: ✋ हस्तरेषा बदलू शकतात का नशिब? 🔮 (Can palm lines change your fate?) 📜 रेषांमध्ये लपलेली कर्माची कहाणी 🔁 (The story of karma hidden in your palm lines) 🧘♂️ अंतर्ज्ञान, 🌿 रेकी आणि 🌀 हिप्नोथेरपीचा वापर (Use of intuition, Reiki, and hypnotherapy) 📖 खऱ्या अनुभवांवर आधारित गोष्टी आणि उपाय 🛤️ (Stories and remedies based on real experiences) 🌟 संपूर्ण भाग जरूर पहा — तुमच्या हातात लपलेलं भविष्य उलगडेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! - In this fascinating episode of InnoTalks Podcast, we dive deep into the world of palmistry with Thane’s renowned palmist, Mr. Sandesh Dighe. Having studied thousands of palms over the years, Mr. Dighe blends classical cheiromancy (palm reading) with a powerful sense of intuition. He offers life-changing guidance on career, relationships, health, and even destiny — all by decoding the lines in your palm. Beyond palmistry, we explore his experience with Reiki, clinical hypnotherapy, and how he uses mantra sadhana to support healing and transformation in people’s lives. 🔍 Topics we explore: Can palmistry really change fate? The deeper role of karma in your palm Power of intuition, Reiki & hypnosis in healing Real-life case stories from thousands of consultations 🌟 Watch till the end — you’ll never look at your palm the same way again! Like, Share & Subscribe to spread the wisdom. _______________________________________________ 📚 Chapters | 🗣️ Talk with Palmist Sandesh Dighe 0:00 - Highlights of the Episode 2:40 - Innotalks Logo 2:53 - Disclaimer 2:58 - Introduction 4:51 - Palmist नुसतं हात बघणे नसून intuition ची जोड लागते का? 11:43 - अंतर्ज्ञान (Intuition) वाढवण्यासाठी खास साधना केली का? आणि Palmist Field मध्ये कसे आलात? 15:09 - रेकी म्हणजे काय? आणि ती किती प्रभावी आहे? 18:34 - Palmistry म्हणजे फक्त हातरेषांचा अभ्यास आहे का? की त्यामध्ये पूर्वजन्माचे प्रारब्धही दिसते? 20:13 - पाप जाणून वा अज्ञानात केलं तरी शिक्षा भोगावी लागते का? आणि त्यावरून पुढच्या जन्माचं प्रारब्ध ठरतं का? 20:55 - नॉर्मल हात आणि डॉमिनन्ट हात म्हणजे काय? 22:18 - बाळ जन्माला आलं तेव्हा त्याच्या हातरेषांवरून पूर्वजन्माचं प्रारब्ध समजतं का? 23:52 - एका कुटुंबाचे हातरेषा सारख्या असतात का? उपाय केल्यावर प्रारब्ध बदलतं का? 28:56 - Client Experience 33:12 - असा हात पाहिला आहे का ज्यावरून अभ्यास नाकारला कारण खूप निगेटिव्हिटी होती? 34:52 - हातावरून व्यक्ती श्रीमंत होणार का हे समजतं का? 36:43 - Palmistry मध्ये हातावर काही Signs असतात का? त्याचा फायदा-तोटा काय? 39:40 - सेलिब्रिटींच्या हातावर खास Fate Line असते? 42:36 - नेता होणार असेल तर वेगळे साइन असतात का? 43:51 - Ring of Solomon सारखे अजून स्पेशल साइन असतात का? 45:46 - प्रत्येक आजार Will Power ने बरा होतो का? 47:06 - Positive Thoughts मुळे हातरेषा बदलतात का? 48:16 - ३६ गुण जुळूनही संसार खराब होतो, तर हस्तरेषा बदलायला हव्यात का? 50:19 - हस्तरेषेतून Soulmate कसा आहे हे समजतं का? 51:30 - हस्तरेषांच्या मार्गदर्शनाने घटस्फोट थांबतात का? 54:48 - हस्तरेषा पाहून विदेशात जाण्याची संधी मिळते का? मार्गदर्शनानंतर काहींना लगेच संधी मिळाली का? 57:31 - सनातनमधील मंत्र व्यवस्थित पाळले, तर प्रश्न नक्कीच सुटतात! 58:14 - हिप्नोसिसमुळे हेल्थमध्ये पॉझिटिव्ह बदल झालेत! 1:04:10 - Guest Board Signing 📞 Get in Touch with Sandesh Dighe For Palmistry Consultations & Guidance: 📱 WhatsApp: +91 099870 20625 📧 Email: dighesandesh302@gmail.com 🕘 Timings: 9:00 AM to 6:00 PM (IST) 📲 Join our InnoTalks WhatsApp Channel using this link: 👉https://whatsapp.com/channel/0029VbAl... ________________________________________________ 🎬 Credits: 👤 Guest: Palmist Sandesh Dighe 🎙️ Host: Tejas Phatak 🏢 Production: The Collective Mediaworks 📲 Connect With Us: 📸 / innotalkspodcast (Instagram) 🔗 / innotalkspodcast 👍 https://www.facebook.com/profile.php?... #palmistry #palmist #palmistryguide #innotalks #innotalkspodcast #tejasphatak #palmreading #PalmistryReading #PalmReading #PalmistryForBeginners #MaleHandPalmReading #FemaleHandPalmReading #ArunPandit #PalmReadingCareerLine #RelationshipLines #PalmReadingMarriage #PalmReadingMoney #FinancialPalmistry #PalmLinesForMarriage #PalmLinesAstrology #CareerLineInPalmistry #PalmistryTips #AstrologyAndPalmistry #PalmistryForSuccess #WealthInPalmistry #MoneyLinePalmistry #AstrologyReading #MarriageLinesPalmistry #FateInPalmReading #PalmistryForLife #PalmistrySecrets #AstrologyAndWealth