• ClipSaver
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Walmik Karad History: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडांच्या अटकेची मागणी, वाल्मिक कराडांचा इतिहास скачать в хорошем качестве

Walmik Karad History: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडांच्या अटकेची मागणी, वाल्मिक कराडांचा इतिहास 5 months ago

bolbhidu

bol bhidu

bolbhidu channel

बोलभीडू

bolbhidu latest video

walmik anna karad latest news

walmik karad history

valmik karad viral video

valmik karad vs bajrang sonawane slap

valmik karad and dhananjay munde

valmik karad pankaja munde

valmik karad full story

who is valmik karad

beed sarpanch hatya prakaran

valmik karad interview

valmik anna karad biography

valmik karad speech

valmik karad parli

bol bhidu walmik karad history

bol bhidu valmik karad

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Walmik Karad History: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडांच्या अटकेची मागणी, वाल्मिक कराडांचा इतिहास
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Walmik Karad History: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडांच्या अटकेची मागणी, वाल्मिक कराडांचा इतिहास в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Walmik Karad History: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडांच्या अटकेची मागणी, वाल्मिक कराडांचा इतिहास или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Walmik Karad History: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडांच्या अटकेची मागणी, वाल्मिक कराडांचा इतिहास в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Walmik Karad History: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडांच्या अटकेची मागणी, वाल्मिक कराडांचा इतिहास

#BolBhidu #WalmikKarad #WalmikKaradHistory वाल्मिक कराड... मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विरोधकांकडून आरोप होत असलेलं हे नाव. वाल्मिक कराड हेच या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचे आरोप करत विरोधकांनी त्यांच्या अटकेची मागणी केलीय. सरकारमधील मंत्र्यांच्या जवळचे असल्यानं कराड यांच्यावर कारवाई होत नसल्याची टीकाही सातत्यानं केली जाते. त्याचं कारण म्हणजे वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं. परळीमध्ये धनंजय मुंडेंचे शॅडो मॅन म्हणून वाल्मिक कराड ओळखले जातात. “प्रती धनंजय मुंडे” अशीही त्यांची ओळख स्थानिकांकडून सांगितली जाते. लोकांच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी ते तत्पर असतात. अनेक नेत्यांनी धनंजय मुंडेंचा हा माणूस आपल्याकडं रहावा अशी इच्छा व्यक्त केलेली. पण हा माणूस कायम धनंजय मुंडेंशी एकनिष्ठ राहिल्याचं म्हटलं जातं. पण सध्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळं वाल्मिक कराड यांचं नाव सध्या चर्चेत आलंय. या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीक अण्णा कराड हेच असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतायंत. पण राज्यभर चर्चेचे विषय ठरलेले हे वाल्मिकअण्णा कराड नक्की आहेत कोण? त्यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी काय? धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांचं नेमकं कनेक्शन काय, पाहुयात या व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments
  • हुंडा देऊनही 2 कोटींसाठी छळ, मृत्युआधीची Vaishnavi Hagawane ची Audio Clip Viral, कोणते खुलासे झाले ? 1 day ago
    हुंडा देऊनही 2 कोटींसाठी छळ, मृत्युआधीची Vaishnavi Hagawane ची Audio Clip Viral, कोणते खुलासे झाले ?
    Опубликовано: 1 day ago
    276986
  • वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर हत्या? पण हत्यारा कोण? 23 hours ago
    वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर हत्या? पण हत्यारा कोण?
    Опубликовано: 23 hours ago
    70179
  • Vaishnavi Hagwane प्रकरणावरून Ajit Pawar यांच्यावर चौफेर टीका, मात्र Supriya Sule यांनी घेतली बाजू 19 hours ago
    Vaishnavi Hagwane प्रकरणावरून Ajit Pawar यांच्यावर चौफेर टीका, मात्र Supriya Sule यांनी घेतली बाजू
    Опубликовано: 19 hours ago
    85677
  • Suresh Dhas Mumbai Tak Chavadi | वाल्मिक कराड कोठडीत, संतोष देशमुख हत्या प्रकरणात गौप्यस्फोट | Beed Streamed 4 months ago
    Suresh Dhas Mumbai Tak Chavadi | वाल्मिक कराड कोठडीत, संतोष देशमुख हत्या प्रकरणात गौप्यस्फोट | Beed
    Опубликовано: Streamed 4 months ago
    1431289
  • फरार आरोपी हगवणे पिता पुत्राच्या अखेर पोलिसांनी आवळ्या मुसक्या;रूपाली पाटील Rajendra Hagawane | SH4 2 hours ago
    फरार आरोपी हगवणे पिता पुत्राच्या अखेर पोलिसांनी आवळ्या मुसक्या;रूपाली पाटील Rajendra Hagawane | SH4
    Опубликовано: 2 hours ago
    14773
  • Military Equipment Pulled Up to the Kremlin / President Announces Resignation 7 hours ago
    Military Equipment Pulled Up to the Kremlin / President Announces Resignation
    Опубликовано: 7 hours ago
    710091
  • Vaishnavi Hagawane Death :  पैशांसाठी मारलं, नणंद तोंडावर थुंकली, वैष्णवीसोबत काय काय घडलं? 2 days ago
    Vaishnavi Hagawane Death : पैशांसाठी मारलं, नणंद तोंडावर थुंकली, वैष्णवीसोबत काय काय घडलं?
    Опубликовано: 2 days ago
    1269864
  • Amit Shah On Dr Ambedkar :अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकरांचा खरंच अपमान केला ? विधानामागचं सत्य काय ? 5 months ago
    Amit Shah On Dr Ambedkar :अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकरांचा खरंच अपमान केला ? विधानामागचं सत्य काय ?
    Опубликовано: 5 months ago
    253443
  • Nilesh Chavhan चे कारनामे, Spy Camera, पत्नीसोबतचे शरिरसंबंधाचे Video आणि बाळ द्यायला नकार, History 5 hours ago
    Nilesh Chavhan चे कारनामे, Spy Camera, पत्नीसोबतचे शरिरसंबंधाचे Video आणि बाळ द्यायला नकार, History
    Опубликовано: 5 hours ago
    29037
  • पुण्याच्या कॅम्पमधील बंगल्यात काय घडलं? राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी 8 days ago
    पुण्याच्या कॅम्पमधील बंगल्यात काय घडलं? राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी
    Опубликовано: 8 days ago
    526507

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS