У нас вы можете посмотреть бесплатно मुलगी म्हणजे उपकाराची सावली | डोळ्यात पाणी आणणारा भावनिक संदेश | Shivanandji magaraj Shastri или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
👧 "मुलगी म्हणजे फक्त एक जबाबदारी नाही, ती एक भावना आहे!" 👨👧 या हृदयस्पर्शी आणि विचार जागवणाऱ्या कथेमधून बाप आणि मुलीचं नातं किती प्रेमळ आणि संवेदनशील असतं, याचं सुंदर चित्रण करण्यात आलं आहे. बापाच्या प्रत्येक दु:खात मुलगी सहभागी होते, त्याच्या उपवासात त्याला घास भरवते, त्याच्या प्रतीक्षेत रात्रभर डोळ्यांत तेल घालून वाट बघते... पण दुर्दैवाने आजच्या समाजात मुलगी ही एक समस्या मानली जाते. तिच्या जन्माआधीच गर्भातच तिचा अंत केला जातो. अशा मानसिकतेवर हा व्हिडिओ एक तीव्र आणि सशक्त प्रहार करतो. 👉 हा व्हिडिओ प्रत्येक आई-वडिलांनी, भावाने आणि समाजाने पाहावा… आणि विचार करावा – "मुलगी म्हणजे ओझं नाही, तीच खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीची शान आहे." मुलगी म्हणजे उपकाराची सावली | डोळ्यात पाणी आणणारा भावनिक संदेश | Shivanandji magaraj Shastri 📌 जर तुम्हीही मुलीच्या जन्माचा सन्मान करता, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि शेअर करा. 👉 • मुलगी म्हणजे उपकाराची सावली | डोळ्यात पाणी... 👉 @karunanidhan9373 👉 • दुसऱ्याच्या बायकोवर वाईट नजर... | ह.भ.प.शि... 👉 • माणसाचे स्वार्थी रूप – डोळे उघडणारी गोष्ट!... 👉 • पतिव्रता कुणाला म्हणाव | Shivanandji Mahar... 👉 • सख्खा भाऊ पक्का वैरी | श्री.शिवानंदजी महा... 👉 • राष्ट्रीय प्रवक्ते श्री.ह.भ.प.शिवानंदजी मह... =================================\\========================== 🙏 आपले स्वागत आहे "KARUNANIDHAN - करुणानिधान" या आध्यात्मिक चॅनेलवर! 🙏 ह.भ.प. राष्ट्रीय प्रवक्ते श्री. शिवानंदजी महाराज शास्त्री यांच्या मुखातून साकार होणाऱ्या कथाकथनातून, कीर्तनातून आणि प्रवचनांतून भक्तांच्या जीवनात दिव्यता, सकारात्मकता आणि आत्मिक उन्नतीचा प्रकाश पडतो. 🌿 आपल्यासाठी उपलब्ध विषय: 📖 रामकथा – प्रभू श्रीरामाचे आदर्श जीवन, त्याग आणि धर्मपालन यांचे प्रभावी सादरीकरण 📖 भागवत कथा – श्रीकृष्ण लीलांचे गूढ, भक्तीमार्ग आणि जीवनदर्शन 📖 शिवमहापुराण कथा – भोलेनाथाची महिमा, अध्यात्म व तत्त्वज्ञान 📖 देवीभागवत कथा – शक्तीस्वरूपा मातांची भक्तिरसपूर्ण कथा 🎤 कीर्तन व प्रवचन सेवा – भजन, अभंग व हरिपाठ यांचा सजीव अनुभव 📞 कार्यक्रम आयोजकांसाठी: आपल्या गावात/शहरात कथा, कीर्तन किंवा धार्मिक कार्यक्रम आयोजित करायचे असल्यास, खालील क्रमांकावर संपर्क साधा: 📲 Mo: 9673602057 📩 सहकार्याची संधी: आपल्याकडे जर काही दर्जेदार अध्यात्मिक/सांस्कृतिक सामग्री (जसे की कविता, विनोदी व्हिडीओ, भक्तिगीते, भजने, कीर्तनाचे व्हिडिओ इ.) असतील, तर ती आम्हाला जरूर पाठवा. योग्य गुणवत्तेच्या सामग्रीचे सन्मानपूर्वक आमच्या चॅनेलवर प्रसारण करण्यात येईल. 📧 Email: [email protected] 📲 Mo: 9673602057 , 9373073922 ⚠️ महत्त्वाच्या सूचना: कृपया आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगीशिवाय डाउनलोड किंवा वापरू नका. या चॅनेलवरील सामग्री कोणत्याही व्यक्ती, संस्था, स्थळाशी साधर्म्य वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आम्ही कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू ठेवत नाही. 🔔 SUBSCRIBE करायला विसरू नका! आपल्या एका क्लिकमुळे हा आध्यात्मिक संदेश अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. 📺 YouTube Channel: 👉 / @karunanidhan9373 🙏 करुणा, श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण अशी एक सुंदर वाटचाल येथे सुरू होते... 🌺 "करुणानिधान" सोबत, आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी आजच सब्स्क्राईब करा! ==================================\\========================= #Karunanidhan #MarathiEmotional #MulgiPrem #BaapAniLeki #HeartTouchingMarathi #MarathiKatha #EmotionalStoryMarathi #LekiPrem #StriBhrunHatya #SanskarKatha #MarathiVichar #ManalaSparsh #EmotionalVideo #MulgiMhanjeKon #AaiBaapanchiSeva #MarathiMulyabodh #LekiChiKatha #KarunamayVichar #MarathiSanskar #ManobhavanKatha #MulgiMhanjeDevta #SaveGirlChild #StopFemaleFoeticide #EmotionalStory #MarathiMotivation #HeartTouchingSpeech #WomensRights #BetiBachaoBetiPadhao #MarathiVideo #BhavnikPravachan #Mulgi #BaapLekichNaat #MulgiZaliHo #BaapMulgi #GirlChildAwareness #FathersDayMarathi #FatherDaughterLove #Baba #EmotionalMarathiVideo #StriSwanman #MulgiManacheAabhar #LekichMahatva #NariShaktiMarathi #MarathiShorts #VoiceOfGirls #MarathiSamaj #MulgiNavachaAdhikar #Bidaistatus #BrotherSisterLove #MarathiWedding #subscribe #Karunanidhan #MarathiEmotional #MulgiPrem #BaapAniLeki #HeartTouchingMarathi #MarathiKatha #EmotionalStoryMarathi #LekiPrem #StriBhrunHatya #SanskarKatha #MarathiVichar #ManalaSparsh #EmotionalVideo #MulgiMhanjeKon #AaiBaapanchiSeva #MarathiMulyabodh #LekiChiKatha #KarunamayVichar #MarathiSanskar #ManobhavanKatha mulgi emotional story baap leki marathi katha heart touching marathi story stri bhrun hatya real story beti bachao marathi speech marathi mulgi katha leki cha prem marathi emotional pravachan karunanidhan video Pradeep Mishra Shiv Puran Katha Shiv Puran Katha 2025 Shiv Katha by Pradeep Mishra Shiv Mahapuran Katha Live Pujya Pradeep Mishra ji Shiv Katha शिव पुराण कथा प्रदीप मिश्रा जी प्रदीप मिश्रा शिव कथा 2025 Pradeep Mishra Bageshwar Shiv Katha Shiv Puran Marathi Shiv Puran ki Kahani Shiv Katha Day 1 to Day 7 Live Shiv Katha Today Shiv Katha 2025 Full Episode Shankar Mahadev Puran महादेवाची कथा प्रदीप मिश्रा Shiv Puran Katha with subtitles Pradeep Mishra bhakti katha Shiv Katha for Monday vrat Shiv Mahima Pradeep Mishra Ji शिव पुराण मराठी कथा संपूर्ण