У нас вы можете посмотреть бесплатно गिरनार यात्रा संपूर्ण माहिती | दत्तधुनी दर्शन | गोरखनाथ शिखर | कमंडलकुंड महाप्रसाद | Girnar Yatra или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गिरनार यात्रा संपूर्ण माहिती | दत्तधुनी दर्शन | गोरखनाथ शिखर | कमंडलकुंड महाप्रसाद | Girnar Yatra गिरनार म्हणजे फक्त पर्वत नाही, तो श्रद्धा, तपस्या आणि आत्मिक समाधानाचा प्रवास आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात — 🔸 संपूर्ण गिरनार दर्शन 🔸 दहा हजार पायऱ्यांचा खडतर पण अविस्मरणीय प्रवास 🔸 दत्तात्रेय प्रभूंचे पावन दर्शन 🔸 गोऱखनाथ शिखर व अंबाजी माता मंदिर 🔸 कमंडलकुंड महाराजांचा अखंड धुना महाप्रसाद 🔸 दत्तधुनी – स्वयंप्रगट अखंड अग्नी गिरनारवर प्रत्येक पायरीसोबत श्रद्धा वाढत जाते आणि मन शांत होत जाते. खरंच म्हणतात — “महाराज बोलावल्याशिवाय गिरनार होत नाही.” हा व्हिडिओ पहिल्यांदा गिरनारला जाणाऱ्यांसाठी पूर्ण मार्गदर्शक (Complete Guide) आहे. 🙏 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा 🚩 दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी Share करा 🔔 Channel Subscribe करायला विसरू नका जय दत्त 🚩 जय गिरनार 🙏 📍 गिरनार संपूर्ण माहिती (Complete Girnar Guide) 🚆 ✈️ 🚗 गिरनारला कसे जायचे? (How to go) 🚆 ट्रेनने: जवळचे रेल्वे स्टेशन: जुनागढ (Junagadh) राजकोट, अहमदाबाद, मुंबई येथून थेट/कनेक्टिंग ट्रेन उपलब्ध ✈️ विमानाने: जवळचे विमानतळ: राजकोट / केशोद / दीव विमानतळावरून बस किंवा टॅक्सीने जुनागढ 🚗 बस / कारने: गुजरात राज्य परिवहन (GSRTC) बस सेवा उपलब्ध जुनागढ शहरातून गिरनार मंदिर परिसर सहज पोहोचता येतो 🏨 गिरनारमध्ये राहण्याची सोय (Stay Options) जुनागढ शहरात: धर्मशाळा बजेट हॉटेल लॉज गिरनार पर्वतावर रात्री मुक्काम सहसा परवानगी नसतो, त्यामुळे शहरातच राहणे योग्य 🛕 गिरनार पर्वतावर काय काय पाहायला मिळते? 🔸 अंबाजी माता मंदिर 🔸 दत्तधुनी (स्वयंप्रगट – 24 तास दर्शन) 🔸 कमंडलकुंड – महाराजांचा अखंड धुनी महाप्रसाद 🔸 गोऱखनाथ मंदिर 🔸 दत्तात्रेय मंदिर (गिरनारचे सर्वोच्च शिखर) 🔸 जैन मंदिरे (नेमिनाथ/देरासर समूह) 🔸 निसर्गरम्य दृश्ये, सूर्योदय–सूर्यास्त 🧗♂️ दहा हजार पायऱ्यांचा प्रवास (Important Tips) ✔️ सकाळी लवकर सुरुवात करा ✔️ आरामदायक बूट घाला ✔️ पाणी व हलका आहार सोबत ठेवा ✔️ श्रद्धा आणि संयम सर्वात महत्त्वाचा #Girnar #GirnarYatra #GirnarDarshan #Dattatreya #GirnarParvat #10000Steps #GirnarTemple #Dattadhuni #Gorakhnath #AmbajiMata #CommanderKund #DattaBhakt #SpiritualJourney #JunagadhGirnar #GirnarVlog