• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

खरबूज!! एकऱ्यात 70 दिवसात दीड ते दोन लाख मिळवून देणारे पीक Improved Muskmelon Cultivation скачать в хорошем качестве

खरबूज!! एकऱ्यात 70 दिवसात दीड ते दोन लाख मिळवून देणारे पीक Improved Muskmelon Cultivation 6 лет назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
खरबूज!! एकऱ्यात 70 दिवसात दीड ते दोन लाख मिळवून देणारे पीक
Improved Muskmelon Cultivation
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: खरबूज!! एकऱ्यात 70 दिवसात दीड ते दोन लाख मिळवून देणारे पीक Improved Muskmelon Cultivation в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно खरबूज!! एकऱ्यात 70 दिवसात दीड ते दोन लाख मिळवून देणारे पीक Improved Muskmelon Cultivation или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон खरबूज!! एकऱ्यात 70 दिवसात दीड ते दोन लाख मिळवून देणारे पीक Improved Muskmelon Cultivation в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



खरबूज!! एकऱ्यात 70 दिवसात दीड ते दोन लाख मिळवून देणारे पीक Improved Muskmelon Cultivation

🌾होय आम्ही शेतकरी(HAS)🌾 🛑 टरबूज/खरबूज एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन 🛑 👉 टरबूज/खरबूज हे वेलवर्गीय पिकातील अत्यंत कमी कालावधीत जास्त नफा देऊन जाणारे पीक आहे, हे कोणत्याही सीजन मध्ये येते, परंतु उन्हाळ्यामध्ये त्याची जास्त मागणी असल्यामुळे १५ जानेवारी ते १५ मार्च मध्ये लागण केलेली जास्त फायदेशीर ठरते. 👉 टरबूज/खरबूज ला मल्चिंग पेपर व ड्रीप असणे अत्यंत गरजेचे आहे व बी ऐवजी रोपे तयार करून लावलेले सुद्धा फायदेशीर ठरते. ⭕लागवडीचे अंतर :- टरबूज/खरबूज हे पूर्णतः जमिनीवर पसरत असल्या कारणाने दोन रोपामधील अंतरपेक्षा दोन ओळीमधील अंतर महत्वाचे आहे. त्यासाठी सरीतील अंतर कमीत कमी ६ ते ७ फूट व दोन रोपांतील अंतर १.२५ ते १.५ फूट ठेऊन झिगझॅग पद्धतीने लागण केल्यास फायदेशीर ठरते. ⭕एकात्मिक खत व्यवस्थापन 🅾सेंद्रिय खते:- 👉लागवडीसाठी शेत तयार करताना चांगले कुजलेले शेणखत ८-१० टन शेतामध्ये टाकावे. 👉बेड बनवल्यानंतर त्यामध्ये ३ ते ४ बॅग निंबोळीपेंड टाकावी. 🅾रासायनिक खते:- 👉 बेसल डोस युरिया @ १ बॅग + सुपर फॉस्फेट @ ४ बॅग + पोटॅश @ १ बॅग किंवा २ बॅग डी ए पी + २५ किलो यूरिया + १ बॅग पोटॅश किंवा २.५ बॅग किलो १०:२६:२६ + २५ किलो यूरिया. 👉वरील तिन्ही कॉम्बिनेशन पैकी शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार एका कॉम्बिनेशनचा वापर करून त्यामध्ये सल्फर @ ६ ते १० किलो १० ते १२ किलो ह्यूमीक ऍसिड, अमिनो ऍसिड असलेले ग्रॅन्यूअल टीप: कोणतेही मायक्रोनुट्रिएन्ट सुरवातिला बेसल डोस मध्ये देऊ नये अशा प्रकारे बेसल डोस बेडमध्ये भरावा व बेड ६० ते ७० % लागवडी अगोदर ओला करावा व नंतर लागवड करावी. 🅾आळवणी द्वारे खत व कीडरोग व्यवस्थापन (प्रति एकर) १.रोप लागवडीनंतर ५ दिवसांनी किंवा बियाणे लागवडीनंतर १५ दिवसांनी PSB + KSB + TRICO प्रत्येकी १ लिटर मायकोरायझा @ १०० ग्रॅम अमिनो ऍसिड ६२.५ % @ १ लिटर गूळ @ १ किलो २. लागवडीनंतर १० दिवसांनी कार्बेन्डॅझिम @ ५०० ग्रॅम / किटाझिन - ५०० मिली थायमेथॉक्झाम @ १०० ग्रॅम /इमिडाक्लोप्रिड - २५० ग्रॅम ३. लागवडीनंतर १५ दिवसांनी १९:१९:१९ @ ३ किलो १२:६१:०० @ ३ किलो EDDHA -Fe @ ५०० ग्रॅम ४. लागवडीनंतर २० दिवसांनी मिक्स मायक्रोनुट्रिएन्ट @ २ किलो मॅग्नेशियम सल्फेट @ ५ किलो सल्फर ९० % WG @ १.५ किलो डॉ. ओमप्रकाश हिरे आणि श्री. नामदेव भामरे शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आजच आपल्या हक्काचे YouTube चॅनल "होय आम्ही शेतकरी" सबस्क्राइब करा https://goo.gl/LtNH7X 🅾 ड्रीपद्वारे खत व किडरोग व्यवस्थापन (प्रति एकर) १. लागवडीनंतर २५ दिवसांनी १३:००:४५ @ ३ किलो कॅल्शिअम नायट्रेट @ ७ किलो बोरॉन @ ५०० ग्रॅम २. लागवडीनंतर ३० दिवसांनी १३:४०:१३ @ ४ किलो १२:६१:०० @ ४ किलो चिलेटेड झिंक @ ५०० ग्रॅम ३. लागवडीनंतर ३५ दिवसांनी १२:६१:०० @ ४ किलो ००:००:५० @ ४ किलो सिव्हिडं एक्सट्रॅक्ट @ १ लिटर ४. लागवडीनंतर ४० दिवसांनी ००:५२:३४ @ ४ किलो १३:४०:१३ @ ४ किलो चिलेटेड मॅग्निज @ ५०० ग्रॅम ५. लागवडीनंतर ४५ दिवसांनी कॉपर ऑक्सि क्लोराइड (COC) - ५०० ग्रॅम किंवा कॉपर हैड्रोक्सिडं (kocide)- २५० ग्रॅम व्हालीडामायसिन @ 1 लिटर ६. लागवडीनंतर ५० दिवसांनी मिक्स मायक्रोनुट्रिएन्ट @ २ किलो मॅग्नेशियम सल्फेट @ ६ किलो सल्फर ९० % WG @ १.५ किलो ७. लागवडीनंतर ५५ दिवसांनी ००:५२:३४ @ ४ किलो पोटॅशिअम शोनाईट @ ४ किलो चिलेटेड कॅल्शिअम @ ५०० ग्रॅम ८. लागवडीनंतर ६० ते ७० दिवसांनी ००:००:५० @ ४ किलो पोटॅशिअम शोनाईट @ ४ किलो 🅾 फवारणी द्वारे खत व कीड रोग व्यवस्थापन ( प्रति लिटर पाण्यासाठी ) १. लागवडीनंतर ८ ते १० दिवसांनी १९:१९:१९ @ ३ ग्रॅम अमिनो ऍसिड ६२.५ % @ २ मिली २. लागवडीनंतर १२ ते १५ दिवसांनी मिक्स मायक्रोनुट्रिएन्ट @ १.२५ ग्रॅम १२:६१:०० @ २.५ ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट @ २.५ ग्रॅम ३. लागवडीनंतर २० ते २२ दिवसांनी प्रोपिनेब / मॅन्कॉझेब / कार्बेन्डॅझिम ट्रायझोफॉस @ १ मिली डेल्टामेथ्रीन @ २ मिली ४. लागवडीनंतर २५ ते २८ दिवसांनी बोरॉन @ ०.५ मिली चिलेटेड कॅल्शिअम @ ०.५ ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट @ २.५ ग्रॅम ५. लागवडीनंतर ३२ ते ३५ दिवसांनी ०:५२:३४ @ २.५ ग्रॅम फ्लॉवरिंग व सेटिंग टॉनिक मिक्स मायक्रोनुट्रिएन्ट @ २५० ग्रॅम ६. लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी हेक्झाकोनॉझोल @ १ ग्रॅम स्पिनोस्याड @ ०.२५ मिली ७. लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसांनी ०:५२:३४ @ ३ ग्रॅम पोटॅशिअम शोनाईट @ ३ ग्रॅम 6 BA @ १५ पी पी एम ८. लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी ०:०:५० @ ३ ग्रॅम पोटॅशिअम शोनाईट @ ३ ग्रॅम 🛑 महत्वाचे मुद्दे: १. टरबूज/खरबूज पिकाला फळ माशीचा अटॅक खूप असतो म्हणून ८० ते १०० % सेटिंग झाल्यानंतर लगेच प्रति एकर १० ते १५ कामगंध सापळे लावणे गरजेचे आहे. २. रस शोषक किडींसाठी ४० ते ५०;पिवळे व निळे स्टीकिंग पॅड लागवडीनंतर ५ ते ६ दिवसात लावावे. ३. टरबूज/खरबूज पिकाला सल्फर युक्त बुरशीनाशकांची वापर करू नये ४. पिक फूलो-यात असतांना रासायनिक किटकनाशके फवारू नये. मधमाशी मरणार नाही, अशी किटकनाशके वापरण्यास हरकत नाही. डॉ. ओमप्रकाश हिरे मृदा शास्त्रज्ञ, नाशिक मो नं. ७५८८०१५४९१ श्री. नामदेव भामरे BSc. Agri. MBA पिंगळवाडे (सटाणा) मो नं. ९४२१९९६७९९ शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आजच आपल्या हक्काचे YouTube चॅनल "होय आम्ही शेतकरी" सबस्क्राइब करा https://goo.gl/LtNH7X

Comments
  • १७ वर्षापासून खरबुज।फायदयाच्या टिप्स 1 год назад
    १७ वर्षापासून खरबुज।फायदयाच्या टिप्स
    Опубликовано: 1 год назад
  • टरबूज  खरबूज चे संपूर्ण मार्गदर्शन  Tarbuj kharbuj sampurn margdarshan Трансляция закончилась 1 месяц назад
    टरबूज खरबूज चे संपूर्ण मार्गदर्शन Tarbuj kharbuj sampurn margdarshan
    Опубликовано: Трансляция закончилась 1 месяц назад
  • bobby खरबूज शेती,2 महिन्यात,2एकरात,10 लाख,परफेक्ट सल्ला,प्लॉट फेल गेला तर पैसे परत,बजबळकर_टेक्नॉलॉजी 10 месяцев назад
    bobby खरबूज शेती,2 महिन्यात,2एकरात,10 लाख,परफेक्ट सल्ला,प्लॉट फेल गेला तर पैसे परत,बजबळकर_टेक्नॉलॉजी
    Опубликовано: 10 месяцев назад
  • खरबूज लागवडीतून मालामाल कसं व्हायचं..? खरबूजांतील अडचणी व त्यावरील उपाय | बालाजी लोहकरेचं मार्गदर्शन 7 месяцев назад
    खरबूज लागवडीतून मालामाल कसं व्हायचं..? खरबूजांतील अडचणी व त्यावरील उपाय | बालाजी लोहकरेचं मार्गदर्शन
    Опубликовано: 7 месяцев назад
  • खरबुज पिकाची यशोगाथा! दीड एकर मध्ये 60 दिवसात साडेतीन लाख | बघा यशस्वी शेतकऱ्याचा खरबुज पिकाचा अनुभव 4 года назад
    खरबुज पिकाची यशोगाथा! दीड एकर मध्ये 60 दिवसात साडेतीन लाख | बघा यशस्वी शेतकऱ्याचा खरबुज पिकाचा अनुभव
    Опубликовано: 4 года назад
  • 50 हजारात 3 लाखांचे उत्पन्न,अर्धा एकरात 15 टन माल,कलिंगड शेती यशोगाथा,watermelon,visionvarta 1 год назад
    50 हजारात 3 लाखांचे उत्पन्न,अर्धा एकरात 15 टन माल,कलिंगड शेती यशोगाथा,watermelon,visionvarta
    Опубликовано: 1 год назад
  • ♦️ खरबुजाचं अडीच लाखांत 40 टन उत्पन्न | बालाजी लोहकरेंच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी नियोजन.. 8 месяцев назад
    ♦️ खरबुजाचं अडीच लाखांत 40 टन उत्पन्न | बालाजी लोहकरेंच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी नियोजन..
    Опубликовано: 8 месяцев назад
  • खरबूज लागवडीपासून तीन महिन्यांमध्ये एकरी 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न. लागवड माहिती व मार्गदर्शन. 6 лет назад
    खरबूज लागवडीपासून तीन महिन्यांमध्ये एकरी 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न. लागवड माहिती व मार्गदर्शन.
    Опубликовано: 6 лет назад
  • खरबूज शेती,2.5 महिन्यात 2.5 लाख,कमी दिवसात भरघोस उत्पन्न,बक्कळ पैसा,kharbuja_sheti visionvarta 2 года назад
    खरबूज शेती,2.5 महिन्यात 2.5 लाख,कमी दिवसात भरघोस उत्पन्न,बक्कळ पैसा,kharbuja_sheti visionvarta
    Опубликовано: 2 года назад
  • “टोमॅटोचं अर्थकारण – संपूर्ण खर्च व कमाई” 3 месяца назад
    “टोमॅटोचं अर्थकारण – संपूर्ण खर्च व कमाई”
    Опубликовано: 3 месяца назад
  • 1 एकरात 25 टन कलिंगड।फक्त 58 दिवसात 7 लाखाचे उत्पन्न।किलोला भेटला 30 रू भाव 2 года назад
    1 एकरात 25 टन कलिंगड।फक्त 58 दिवसात 7 लाखाचे उत्पन्न।किलोला भेटला 30 रू भाव
    Опубликовано: 2 года назад
  • पहिल्याच प्रयत्नात फौजीने घेतले उसाचे एकरी 108 टन उत्पादन 20 часов назад
    पहिल्याच प्रयत्नात फौजीने घेतले उसाचे एकरी 108 टन उत्पादन
    Опубликовано: 20 часов назад
  • Double Profit खरबूजा खेती🤑🤑Commercial Muskmelon Farming in India | Fruit Farming AgriBusiness 5 лет назад
    Double Profit खरबूजा खेती🤑🤑Commercial Muskmelon Farming in India | Fruit Farming AgriBusiness
    Опубликовано: 5 лет назад
  • 712 : जळगाव : खरबुजाची ऑफसीझन लागवड फायद्याची cash crop Muskmelon 7 лет назад
    712 : जळगाव : खरबुजाची ऑफसीझन लागवड फायद्याची cash crop Muskmelon
    Опубликовано: 7 лет назад
  • खरबूज लागवड A to Z | नियोजन खर्च |फायदा तोटा | #muskmelon #खरबूज #kharbuj 4 года назад
    खरबूज लागवड A to Z | नियोजन खर्च |फायदा तोटा | #muskmelon #खरबूज #kharbuj
    Опубликовано: 4 года назад
  • Sahebrao Shinde's Muskmelon (Kharbuj) farming success story 10 лет назад
    Sahebrao Shinde's Muskmelon (Kharbuj) farming success story
    Опубликовано: 10 лет назад
  • शेख यांना खरबुज लागवडीतून  4 ते 5 लाख रुपये उत्पन्न 6 лет назад
    शेख यांना खरबुज लागवडीतून 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न
    Опубликовано: 6 лет назад
  • टरबूज व खरबूज संपूर्ण शडूल l Watermelon Forming A to Z Schedule 2 года назад
    टरबूज व खरबूज संपूर्ण शडूल l Watermelon Forming A to Z Schedule
    Опубликовано: 2 года назад
  • Французы ЗАБУЛЛИЛИ русских, выдвинув целую бронетанковую бригаду 5 часов назад
    Французы ЗАБУЛЛИЛИ русских, выдвинув целую бронетанковую бригаду
    Опубликовано: 5 часов назад
  • Krishidarshan - 18 May 2018 - कलिंगड लागवड 7 лет назад
    Krishidarshan - 18 May 2018 - कलिंगड लागवड
    Опубликовано: 7 лет назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5