У нас вы можете посмотреть бесплатно Iran Israel War: 9 देशांव्यतिरिक्त इतर देश Nuclear Bomb का बनवू शकत नाही ? NPT करार नेमका काय आहे ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #NuclearWeapons #IranIsraelWar इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला, पहिल्याच दिवशी इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. मागच्या ८ महिन्यात इराण आणि इस्रायलमध्ये दोनदा युद्ध झालं. अर्थात कारणं वेगवेगळी होतं, पण एक कारण होतं, अणुबॉम्ब. इराण अणुबॉम्ब बनवत आहे, असा इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांना संशय आहे, इस्रायलने तर यावरुन इराणवर अनेक सायबर ऍटॅक्स केले, इराणच्या अणुशास्त्रज्ञांना उडवलं, यातून संघर्ष धुमसत राहिला आणि आता तो निर्णायक टप्प्यावर गेला आहे. अर्थात या देशांमधल्या संघर्षामागे वेगवेगळी कारणं आहेत, सत्तासंघर्ष आहे, अरब देशांचा इतिहास आहे, पण एक कारण आहे अणुबॉम्ब. इराणने अणुबॉम्ब बनवू नये ही, इस्रायल, अमेरिकेची भूमिका आहे. पण फक्त इराणच नाही, तर सध्या अण्वस्त्र असलेले देश सोडून, इतर कोणतेच देश अण्वस्त्र बनवू शकत नाहीत. किमान अधिकृतरित्या तरी. पण सध्या कुठल्या देशांकडे अण्वस्त्र आहेत ? आणि बाकीचे देश अण्वस्त्र का बनवू शकत नाहीत ? पाहुयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/