У нас вы можете посмотреть бесплатно पाट्यावर वाटून सुक्या बोंबिलची चटणी | Suka Bombil Chutney | Bombay Duck Fish Chutney | Recipes Katta или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पाट्यावर वाटून सुक्या बोंबिलची चटणी | Suka Bombil Chutney | Bombay Duck Fish Chutney | Recipes Katta #BombilChutney #BombayDuckFishChutney #FishChutney #FishChatni नमस्कार.... मी रोहिणी, आज तुमच्या सर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, रेसिपी बनवलेत तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसीपी कशी झाली आहे. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. कंमेंट्स वाचून नवीन विडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद... __________________________________________________________________________ बोंबील मासा / Bombay duck fish :- बोंबील मासे हे बऱ्याच लोकांचे अतिशय प्रिय खाद्य आहे. बोंबील हे बाजारामध्ये सहजपणे मिळतात, बोंबील खाऱ्या पाण्यातले व गोड्या पाण्यातले असे दोन प्रकारचे असतात. जगभरांमध्ये जवळपास 2-8 हजार जातीचे झिंगे, बोंबील असतात. बाहेरून दिसायला हे अतिशय विचित्र दिसत असेल तरी खाण्यासाठी अतिशय चविष्ट व रुचकर लागतात. हा मासा आफ्रिकेतील पूर्व किनाऱ्यापासून ते उत्तरेकडे, लाल समुद्र आखाती अरबी समुद्रामध्ये सापडतो. हा मासा अरबी समुद्रमध्ये कच्छपासून मुंबईच्या दक्षिणेस, अलिबाग, मुरुड इत्यादी कोकणपट्टीच्या भागांमध्ये तसेच बंगालच्या उपसागरात सुद्धा सापडतो. हे सामान्यपणे मासे उथळ समुद्रात राहतात. भारतापासून चीन पर्यंतच्या नदीमुखात किंवा किनाऱ्याजवळ समुद्रामध्ये हे मासे आढळतात. मुंबई किनाऱ्याजवळील समुद्रात बंगालच्या उपसागरामध्ये हे मासे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मुंबई लगत हे मासे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. बॉम्बे डक हे नाव त्यांना मुंबईमध्ये मिळाले आहे. त्यालाच आपण साध्या भाषेमध्ये बोंबील मासा असे म्हणतो. बोंबील खाल्यामुळे कोणकोणते फायदे होतात? वेगवेगळ्या प्रकारचे मासे, मासे प्रेमींना आवडतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बोंबील हा मासा खूप लोकांचे आवडते खाद्य असून त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामध्ये फॅटी ऍसिड, प्रथिने, कॅल्शियम, लोह, जीवनसत्वे इत्यादी घटक असतात. याशिवाय त्यांच्यामध्ये चरबीचे प्रमाण सुद्धा चांगलं असतं. इतर माशांच्या तुलनेत लोहाचं प्रमाण अधिक असल्यामुळे ऍनिमिया असणाऱ्या व्यक्तींना बोंबील हे मासे खूपच उपयुक्त ठरतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे नखे, केस व त्वचा यांच्या वाढसाठी असलेले पोषक घटक बोंबील माशांमधून मिळतात. बोंबीलमध्ये आयरनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन सुद्धा मिळते. शरीरामध्ये असलेल्या मास पेशींना पूर्णपणे रक्तप्रवाह होत असतो. त्यामुळे यांच्या सेवनामुळे मेंदू तल्लक राहतो तसेच मेंदूसाठी अमेझॉन अत्यंत आवश्यक असते. बोंबीलच्या नियमित खाण्यामुळे डोळ्यासमंधीचे विकार दूर होतात किंवा नष्ट होतात आणि एकदा कम्प्युटर मोबाईलवर तास तास काम केल्यामुळे बऱ्याच लोकांचे डोळे थकून जातात, अशावेळी बोंबीलचे सेवन केल्यास डोळ्याला आलेला थकवा दूर होतो. केसांसाठी देखील बोंबील उपयुक्त मांडली जाते. केस गळतीची समस्या असेल तर ती त्वरित दूर होते. __________________________________________________________________________ *साहित्य :- सुके बोंबील सुक खोबरे लसूण कडीपत्ता हळद मिरची पावडर मीठ __________________________________________________________________________ Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Recipes Katta Channel. / @recipeskatta Like Our Facebook Page 👉 / recipekatta For Business & Sponsorship Enquiries 👉 RecipesKatta@gmail.com Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368 Our Others Channel : 1)Konkan, Travel & Lifestyle : / @kokankaravinash (खास कोकणातील गावाकडचे जीवन आणि निसर्ग, प्रवास वर्णन) 2)Entertainment Katta : / @entertainmentkatta आपल्याला एखादी नवीन रेसिपी बघायची असेल तर नक्की कंमेंट करून सांगा. __________________________________________________________________________ पाट्यावर वाटून सुक्या बोंबिलची चटणी Suka Bombil Chutney Bombay Duck Fish Chutney Fish Chutney bombil chutney Bombay Duck chutney bombil chutney in marathi bombil chatni suka bombil chatni bombil chutney agri style bombil chutney recipe in marathi bombil chutney sukhi bombil chutney konkani style bombil chutney dry sukha bombil chutney recipe in marathi bombil ki chutney suke bombil chutney recipe in marathi dry bombil chutney dry bombil recipe dry bombil chutney recipe in marathi dry bombil curry recipe goan style dry bombil fry recipe dry bombil recipe in marathi sukha bombil chutney sukha bombil recipe sukha bombil chutney recipe in marathi sukha bombil fry sukha bombil curry recipe sukha bombil fry recipe in marathi sukha bombil chi bhaji sukha bombil recipe in marathi sukha bombil ki chatni suke bombil chutney suke bombil bhaji recipe suke bombil recipe in marathi suke bombil thecha suke bombil chutney recipe in marathi suke bombil recipe suke bombil