У нас вы можете посмотреть бесплатно Sunetra Pawar Delhi live : विलिनीकरणाच्या चर्चांचं केंद्र दिल्लीत?| Ajit Pawar | Rohit Pawar | NCP или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करावं लागणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासाठी अजितदादा आग्रही होते. 12 फेब्रुवारी रोजी त्याविषयीची घोषणा होणार असल्याचाही दावा करण्यात आला होता. आता विलीनीकरणाची चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. दरम्यान भाजपमध्ये सुद्धा याअनुषंगाने मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिल्ली दरबारी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाजपमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजितदादा पवार दोन्ही पक्षांच्या एकीसाठी प्रयत्नात होते. त्यादृष्टीने जयंत पाटील यांच्याशी चर्चाही झाल्याचा दावा करण्यात येत होता. तर 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा दादा करणार होते असा दावा शरद पवार गोटातून करण्यात आला होता. Sunetra Pawar Delhi live : विलिनीकरणाच्या चर्चांचं केंद्र दिल्लीत?| Jayant Patil | Rohit Pawar #SunetraPawar #DevendraFadnavis #JayantPatil #RPT0155 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.