У нас вы можете посмотреть бесплатно Naxalism in India: Hidma ठार, Devji Surrender, Amit Shah यांनी दिलेल्या डेडलाईन आधी नक्षलवाद संपणार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #Naxalism #AmitShah ३१ मार्च २०२६.. ही आहे डेडलाइन.. शब्दशः डेडलाइन.. या दिवसापर्यंत एक तर शरण या किंवा मरायला तयार राहा. ही डेडलाइन निश्चित केलीय केंद्र सरकारने आणि ती देण्यात आलीय देशात जवळपास पन्नास वर्षांपासून उच्छाद मांडलेल्या नक्षलवाद्यांना.. आता ही डेडलाइन जसजशी जवळ येतेय, तसतशी नक्षली चळवळ संपत चाललीय. काल-परवापर्यंत दहशत माजवणारे नक्षलवादी एक तर बंदुका टाकून शरण येताहेत किंवा सुरक्षा दलांच्या बंदुकीची शिकार होताहेत. आंध्र प्रदेशापासून बिहार, बंगालपर्यंत भारताच्या जवळपास अर्ध्या भागावरती प्रभाव असणारा आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढचं मोठं आव्हान ठरलेला नक्षलवाद संपेल, असं कधी काळी कुणाला वाटलंही नसेल. पण, आता ते घडण्याची वेळ जवळ येत चाललीय. यासाठी निर्णायक ठरलंय केंद्र सरकारनं गेल्या दहा वर्षांत राबवलेलं धोरण. नक्षलवाद केवळ बंदुकीच्या बळावर संपवता येणार नाही, हे ओळखून सरकारनं सुरक्षा आणि विकास यांचा समतोल साधत हे नवं धोरण आखलं होतं. हळूहळू या धोरणाला यश येत गेलं. आता एकीकडं, सुरक्षा दलांच्या आक्रमक कारवायांमुळं नक्षलवाद्यांची ताकद दिवसेंदिवस कमी होत आहे, तर दुसरीकडं सरकारी योजनांमुळं स्थानिक आदिवासींमध्ये यंत्रणेविषयी विश्वास निर्माण झाल्याचं चित्र आहे. पण, मुळात देशात नक्षलवाद सुरू कसा झाला? त्याचा प्रभाव कसा वाढत गेला? गेल्या आठ-दहा वर्षांत नक्षल चळवळ संपवण्याचं प्लॅनिंग कसं करण्यात आलं? आणि आता तो कसा शेवटच्या घटका मोजतोय? या सगळ्याची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/