У нас вы можете посмотреть бесплатно कोकण कन्येनं भोंगा वाजवला | Kokan Kanyena Bhonga| Anurag Sagvekar | Roshani Budar|Prashant Kadam или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकण कन्येनं भोंगा वाजवला | Kokan Kanyena Bhonga| Anurag Sagvekar | Roshani Budar|Prashant Kadam कोकण कन्येनं भोंगा वाजवला | Kokan Kanyena Bhonga wajawala | Anurag Sagvekar | Roshani Budar| Prashant Kadam ||श्री गणेशाय नमः || || काळेश्वरी महामाई प्रसन्न || शिमग्याच्या सणाला गावी जाणे आणि पालखीचा मान घेणे ,पालखीची सेवा करणे, देवीची ओटी भरणे यासाठी चाकरमनी उत्सुक असतो. ही उत्सुकताच या गीतातून मांडत आहोत. कोकणच्या मातीचा सुगंध, शिमग्याचा जल्लोष आणि लोकपरंपरेचा जिवंत ठेवा घेऊन आलेले हे शिमगा गीत – “कोकण कन्येनं भोंगा वाजवला” 🎶 शिमगा म्हणजे केवळ सण नाही, तर कोकणची ओळख, एकत्र येण्याची परंपरा आणि लोकसंगीताचा उत्सव. या गीतातून कोकणातील आनंद, नाद आणि संस्कृती जपण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. 🎤 गीत माहिती : 🎵 गीत व संगीत – अनुराग सागवेकर 🎙 गायन – अनुराग सागवेकर, रोशनी बुदर 👶 छोटे कलाकार – शौर्यजीत उमेश सागवेकर 🎼 संयोजन – प्रशांत कदम 🎸 बेंजो – सतीश साळवी 🎧 रेकॉर्डिंग – अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ, भांडूप पोस्टर आणि व्हिडिओ संकलन - आदित्य कोत्रे 🙏 कोकणची लोकसंस्कृती जपण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाला तुमचा प्रेमळ प्रतिसाद द्या. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. अशी गाणी आपणास बनवायची असतील तर 8796321856 या क्रमांकावर संपर्क करा. #ShimgaGeet #KokanSong #लोकगीत #कोकण #शिमगा #KokanCulture #AnuragSagvekar #MarathiFolk #Shimga2026 #KokanGeet #Shankasur #sankasur #शिमगा #शिमगोत्सव #Shimga2026 #Prashantkadam #Kokan #trending #trendingshorts #konkan#shimga#marathi #holi#palkhi#shimga#rajeshnikam#kokaneknumber #shaktituragan#shaktitura#pankajkatale#konkan#newganpatisong#ganpatisong#newshaktiturasong#Shravansukhachyadharannisparshilemana#Nachatyereganagaurichyanandana#kokan #kokani #कोकण #सह्याद्री #konkani #sahyadri #kokan #konkan #shimga #shimga2026 #love #song #कोकण #शिमगा Shimga Shimga Song Shimga Futage Shimga Geet Shimga Song Marathi Shimga Kokan Shimga Status Shimga Mashup Shimga Video Shimga New Song 2026 Shimga New Song 2025 शिमगा गाणी 2026 शिमगा गाणी 2025 शिमगा song शिमगा कोकण शिमगा खेळण्या भक्त दंगले शिमगा पालखी शिमगा मराठी चित्रपट शिमगा गाणी