У нас вы можете посмотреть бесплатно नालासोपाऱ्याचा आयुष्य म्हात्रे चमकला! फटाके, पेढे आणि आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Emotional Scenes at Ayush Mhatre’s Home | Parents in Tears of Pride नालासोपाऱ्याचा सुपुत्र आयुष्य म्हात्रे अंडर 19 क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना संपूर्ण देशाचा अभिमान ठरत आहे. आयुष्यच्या ऐतिहासिक कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी नालासोपाऱ्यातील त्याच्या राहत्या घरी खास मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. फटाके फोडून आणि पेढे वाटून कुटुंबीयांनी हा आनंदाचा क्षण गोड केला. मात्र लेकाच्या यशामुळे आई-वडिलांचे डोळे पाणावल्याचे भावनिक दृश्यही पाहायला मिळाले. प्रत्येक षटकागणिक उत्कंठा वाढत होती आणि प्रत्येक यशस्वी क्षणाला घर जल्लोषात दुमदुमून गेले. नालासोपाऱ्यासह संपूर्ण परिसरात आयुष्य म्हात्रेच्या यशामुळे आनंद आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे. 👉 अधिक स्थानिक, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा. नालासोपाऱ्याचा आयुष्य म्हात्रे चमकला! फटाके, पेढे आणि आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू #AyushMhatre #U19WorldCup #IndianCricket #ProudParents #EmotionalMoment #Nalasopara #CricketNews #FutureOfIndianCricket #MarathiNews #PositiveNews Subscribe YouTube channel For latest breaking news : / hanifmirrorhplive HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook : / hpvasaivirar You Tube : / @hplivenews Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...