У нас вы можете посмотреть бесплатно RR vs CSK: MS Dhoni शिवाय खेळणारी CSK पहिल्याच मॅचमध्ये फेल, चेन्नईचं ट्रान्झिशन कुणामुळे फसलं ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #IPL2026 #RRvsCSK चेन्नई सुपर किंग्स, आयपीएलच्या सगळ्यात यशस्वी टीम्सपैकी एक टीम. एक काळ असा होता की, आयपीएल अशी टूर्नामेंट आहे की जिथे इतर टीम्स चेन्नईविरुद्ध फायनल खेळण्यासाठी भिडतात. कारण चेन्नई सतत फायनलमध्ये असायची, अगदी डॅडीज आर्मी म्हणून ट्रोल झाले तेव्हाही आणि दोन दिवस फायनल खेळावी लागली तेव्हाही चेन्नईने आपली जागा सोडली नाही. अर्थात चेन्नईला कित्येक सेटबॅक बसले पण चेन्नईने कमबॅक करुन दाखवलं. मागच्या वर्षी चेन्नई फेल गेली, पण आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये चेन्नईनं खतरनाक कमबॅक केलं होतं, यंगस्टर्सच्या जोरावर. आता तेच यंगस्टर्स हा सिझन गाजवू शकतात, टी२० वर्ल्डकप विनर संजू, अंडर-१९ वर्ल्डकप विनर आयुष म्हात्रे अशी तगडी बॅटिंग लाईनअप चेन्नईकडे आली आणि पहिल्याच मॅचमध्ये चेन्नईचा स्कोअर १२७ वर थांबला. चेन्नईची हाराकिरी झाली आणि चर्चेत आला सीएसकेचा मास्टरमाईंड एमएस धोनी. धोनी इंज्युरीमुळे बाहेर गेला आणि त्याचवेळी चेन्नई बॅकफूटला गेली, साहजिकच चर्चा सुरु झाली चेन्नई गंडल्याची. पण चेन्नईवर ही वेळ धोनीमुळेच आली का ? धोनीशिवाय चेन्नई शून्य आहे का ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/