Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Healthy Lifestyle साठी जेवणात तेलाचा वापर कमी करावा का? в хорошем качестве

Healthy Lifestyle साठी जेवणात तेलाचा वापर कमी करावा का? 11 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Healthy Lifestyle साठी जेवणात तेलाचा वापर कमी करावा का?

#BBCMarathi #health #healthylifestyle #healthy #cookingoil एकेकाळी लठ्ठपणा फक्त पाश्चात्य देशांची समस्या मानली जात होती, पण आता लॅन्सेटचा एक ताजा अहवाल सांगतो की 2050 पर्यंत भारतातील एक तृतीयांश लोकसंख्या ही स्थूल असेल, लठ्ठ असेल. याच समस्येकडे लक्ष वेधायला पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ताज्या ‘मन की बात’कार्यक्रमात लोकांना खाद्यतेलाचा वापर 10 टक्क्यांनी कमी करण्याचं आवाहन केलंय. आपण कायमच जास्त तेलकट खाण्यापूर्वी दोनवेळा विचार करत आलोय. पण खरंच जेवणात वापरल्या जाणाऱ्या तेलाचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? लठ्ठपणाची समस्या किती मोठी आहे? आणि जास्त तेल खालल्यानं खरंच लठ्ठपणा वाढू शकतो का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - बीबीसी टीम निवेदन - विशाखा निकम एडिटिंग - मयुरेश वायंगणकर ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments