У нас вы можете посмотреть бесплатно “डिजिटल स्मार्ट सखी | 10,000 महिलांना डिजिटल सक्षम बनवण्याचा संकल्प | Billionaire Dreamss” или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या डिजिटल युगात महिलांनी फक्त मोबाईल वापरणं नाही, तर डिजिटल स्मार्ट बनणं खूप गरजेचं आहे 📱✨ Billionaire Dreamss प्रस्तुत 🌸 Digital Smart Sakhi 🌸 हा एक खास उपक्रम आहे जो 👉 10,000 महिलांना डिजिटल सक्षम 👉 आत्मनिर्भर 👉 आणि रोजगारक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त 📅 12 जानेवारी ते 8 मार्च 2026 या कालावधीत राबवला जाणार आहे. 🔑 या प्रशिक्षणात तुम्ही काय शिकणार? ✅ आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) – G-Pay, Online Banking – Digital Marketing – Budgeting & Money Management ✅ स्मार्ट उद्योजकता (Smart Entrepreneurship) – Social Media द्वारे विक्री – Online Business Basics – E-Commerce ची ओळख ✅ डिजिटल साक्षरता (Digital Literacy) – Smartphone चा योग्य व सुरक्षित वापर – Personal Branding – Digital Confidence Build करणे 👩💼 कोण सहभागी होऊ शकतात? ✔ गृहिणी ✔ कॉलेज स्टुडन्ट ✔ नोकरी करणाऱ्या महिला ✔ घरबसल्या उत्पन्न सुरू करू इच्छिणाऱ्या महिला 👉 शिक्षण, वय किंवा अनुभवाची अट नाही 👉 फक्त #billionairedreamss #marathimotivation #motivation #womenempowerment शिकायची इच्छा हवी 📲 Join करण्यासाठी आत्ताच WhatsApp करा 👇 👉 WhatsApp Direct Link: https://wa.me/919764620742 (वरील लिंकवर क्लिक करून “Digital Smart Sakhi” असा मेसेज पाठवा) 🌟 आज निर्णय घ्या 🌟 स्वतःसाठी काहीतरी सुरू करा 🌟 कारण Digital Smart महिला कधीच मागे राहत नाही 💪