У нас вы можете посмотреть бесплатно जालन्यात 156 पोलिस शिपाई पदांसाठी उद्यापासून भरती प्रक्रिया सुरू|constable recruitment| bharati 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जालन्यात 156 पोलिस शिपाई पदांसाठी उद्यापासून भरती प्रक्रिया सुरू| जालन्यात पोलिस दलातील 156 रिक्त पोलिस शिपाई पदासाठी उद्यापासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलीस शिपाई भरतीसाठी प्रशासन सज्ज झाला आहे. 156 जागांसाठी तब्बल 9 हजार 745 जणांचे अर्ज आले आहेत. दरम्यान भरती प्रक्रिया पारदर्शक करण्याच्या उद्देशाने मैदानाची चाचणी इन कॅमेरा घेतली जाणार असून तब्बल 250 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहेत. मैदानी चाचणी पोलिस मैदान येथे होणार असून मैदानी चाचणी पारदर्शक होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. शिवाय ड्रोनव्दारे मैदानी चाचणी व्हिडीओ रेकाॅर्डिंग केले जाणार आहे. दरम्यान पोलिस भरती प्रक्रिये दरम्यान कोणताही गैर प्रकार होणार नाही. त्यामुळे जर कोणी पैसे घेऊन उमेदवारांची दिशाभूल करत असेल तर या संदर्भात तत्काळ पोलिसांकडे तक्रार करावी अस आवाहन जालन्याचे अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी केलं आहे. Police recruitment for 156 constable posts will begin from tomorrow in Jalna. A total of 9,745 applications have been received. The administration is fully prepared, with 250 police officers deployed. To ensure transparency, the ground test will be monitored through CCTV cameras and drone recording. Additional SP Ayush Nopani has appealed to candidates to report anyone misleading them by demanding money. #saamtvnews #jalna #policebharti #constablerecruitment #maharashtrapolice #recruitmentnews #localnews #breakingnews jalna police bharti, jalna constable recruitment, maharashtra police recruitment, police bharti 2026, jalna news, cctv drone monitoring, ayush nopani, saam tv news