У нас вы можете посмотреть бесплатно "उपवास स्पेशल भगर | चव अशी की बोटं चाटाल😋!""10 मिनिटांत उपवासाची भगर तयार!"👍Sneha's FamilyRecipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"उपवास स्पेशल भगर | चव अशी की बोटं चाटाल😋!""10 मिनिटांत उपवासाची भगर तयार!"👍Sneha's FamilyRecipe ✨ आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास आणि स्वादिष्ट उपवासाची भगर 😋 ही रेसिपी अगदी सोपी, झटपट आणि घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तयार होते. उपवासाच्या दिवशी हलकी, पौष्टिक आणि चविष्ट भगर कशी बनवायची ते पूर्ण व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवलं आहे. 📌 साहित्य: भगर, शेंगदाणे, हिरवी मिरची, तूप/तेल, मीठ (सेंधव), इ. 👩🍳 कृती: भगर स्वच्छ धुवून शिजवून घ्या. कढईत तूप गरम करून जिरं, मिरची, शेंगदाणे परतून त्यात भगर मिसळा. चवीनुसार मीठ व साखर घालून छान हलवा. शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर 👍 Like करा, Channel ला Subscribe करा आणि 🔔 Bell Icon दाबा अशाच आणखी उपवासाच्या रेसिपीसाठी #BhagarRecipe #BhagarKhichdi #UpvasRecipe #UpvasSpecial #VratRecipe #FastingFood #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #FaraliRecipe #SabudanaAlternative #HealthyFasting #NavratriSpecial #EkadashiSpecial #ShravanSpecial #IndianFood #TraditionalRecipe #QuickRecipe #EasyRecipe #HomeCooking #YouTubeCooking