У нас вы можете посмотреть бесплатно LIVE | ज्योती वाघमारे यांना शिवसेनेकडून राज्यसभेची खासदारकी, अर्ज भरल्यानंतर काय म्हणाल्या? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राज्यसभा निवडणुकीसाठी ( Rajya Sabha Election ) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीला एकूण 6 जागा आहेत तर मविआला एक... भाजपकडून 4 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. अजित पवारांच्या NCP कडून पार्थ पवारांच्या नावाची चर्चा सुरू होती आणि त्यांनाच संधी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ( Eknath Shinde Shivsena ) कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष होतं. गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar), आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul)आणि राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांची नावं चर्चेत होती. अखेर शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांचं नाव अनपेक्षितरित्या पुढे आलं असून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारे यांच्या नावाला हिरवा कंदील दिलाय. अर्ज भरल्यानंतर ज्योती वाघमारे काय म्हणाल्या बघा ( Rajya Sabha Election 2026 Eknath Shinde gives Jyoti Waghmare ticket to Rajya Sabha ) LIVE | ज्योती वाघमारे यांना शिवसेनेकडून राज्यसभेची खासदारकी, अर्ज भरल्यानंतर काय म्हणाल्या? #JyotiWaghmare #RajyaSabhaElection2026 #EknathShinde