У нас вы можете посмотреть бесплатно कमी खर्चात उभारला गांडूळ खत प्रकल्प | मोकळ्या जागेतील गांडूळ खत प्रकल्प или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार शेतकरी मित्रांनो ! स्वतःची गुंठाभरही शेती नसताना, उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरीच्या मागे न लागता स्वबळावर मोकळ्यापद्धतीने गांडूळ खत प्रकल्प कसा उभा केला याबद्दलचा प्रवास सांगणारी विशाल खाडे या तरुणाची यशोगाथा. विशाल खडे हे मुळचे खुपटी, ता.- नेवासा, जि. अहिल्यानगर येथील राहणार आहेत. घरच्या मंडळींना विश्वासात घेऊन ते सध्या गावातील महिलांना रोजगार देत स्वतःचे कुटुंब चालवत आहेत. अनेक आडीअडचणींना तोंड देत कशा प्रकारे प्रकल्प उभा केला हा प्रवास या व्हिडियोच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक शेतकरी तरुणाला प्रेरणा देणारी हि कहाणी. व्हिडियो शेवट पर्यंत पाहा. व्हिडियो आवडल्यास व्हीडीयोला लाईक, शेअर आणि चाणेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या पैकी कोणाला गांडूळ खत विकत घ्यायचे असेल तर विशाल खाडे यांना ९७६७२०५७६७/ ९८६०८६३८९५ या नंबर वर संपर्क करा. धन्यवाद ! आपले शोध गांडूळ खत प्रकल्प कसा उभा करावा मुक्त पद्धतीने गांडूळ खत प्रकल्प कसा उभा करावा गांडूळ खत प्रकल्प मराठी माहिती मोकळ्या जागेवर गांडूळ खत प्रकल्प गांडूळ खतासाठी कल्चर कोणते वापरावे गांडूळ खत कुठे मिळेल गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा गांडूळ खत निर्मिती उद्योग गांडूळ खत उद्योगामध्ये कोणत्या अडचणी येतात गांडूळ खताला मार्केट कुठे मिळेल गांडूळ खत प्रकल्प उभा करायला खर्च किती येतो गांडूळ खत प्रकल्प उभा करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते गांडूळ खत प्रकल्प उभारणी प्रशिक्षण गांडूळ खत प्रकल्प यशोगाथा गांडूळ खत म्हणजे काय गांडूळ खत अहवाल गांडूळ खत प्रकल्प अनुदान गांडूळ खत प्रकल्प माहिती गांडूळ खत प्रकल्प कसा चालू करावा How to start vermicompost project Which culture used for vermicompost preparation How much cost require to start vermicompost project what problems occurs in vermicompost project Training on Vermicompost project vermicompost kaise banaye #vermicompost #vermicomposting #vermicompostbusiness #vermicompostsuccessstory #गांडूळखत #गांडूळखत_प्रकल्प_यशोगाथा आपल्या ऑरगॅनिक कट्ट्याला फॉलो करायला विसरू नका – Instagram link - https://tinyurl.com/42v4wu5x Facebook Page Link - https://tinyurl.com/yv2j66wn You tube channel link - https://tinyurl.com/ymjmap85