У нас вы можете посмотреть бесплатно आंब्याला असा भरघोस मोहर यावा यासाठी झाडाचे योग्य नियोजन | लहान झाडावर मोहर का कापतो? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आंब्याच्या झाडावर असा भरघोस आणि निरोगी मोहर यावा, यासाठी वर्षभर योग्य नियोजन खूप महत्त्वाचं असतं. फक्त मोहर येणं पुरेसं नाही, तर तो टिकणं आणि पुढे चांगल्या फळधारणेसाठी झाड मजबूत असणं गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे👇 ✅ असा मोहर यावा यासाठी झाडाचे नियोजन कसे करावे ✅ खत, पाणी आणि छाटणीचे योग्य नियोजन ✅ झाड लहान असताना आलेला मोहर का कापून टाकावा ✅ आज मोहर कापल्याने पुढील वर्षी कसा फायदा होतो जर तुम्ही केसरी / हापूस / स्थानिक आंबा लागवड करत असाल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर 👍 Like करा, तुमचे प्रश्न 💬 Comment मध्ये विचारा आणि शेतीविषयक उपयुक्त माहितीसाठी 🔔 Subscribe करा. #MangoFlowering #आंबा #MangoFarming #आंबालागवड #Kesarmango #HapusMango #AgroMarathi #NitinAgroJourney #ShetiMahiti