У нас вы можете посмотреть бесплатно Satej Patil नवे विरोधी पक्षनेते? | राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी BJP ची पॅकेज डील | इनसाईड स्टोरी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#satejpatil #devendrafadnavis #congress महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेतेपदावरून आता मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मे २०२६ मध्ये विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत असून, त्यापूर्वी भाजपने एक मोठी राजकीय खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. राज्यसभा निवडणुका बिनविरोध करण्याच्या बदल्यात काँग्रेसचे वजनदार नेते सतेज पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याची 'पॅकेज डील' झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. १० टक्के संख्याबळाचा तांत्रिक मुद्दा बाजूला सारून सत्ताधाऱ्यांनी मवाळ भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मे महिन्यातील ९ जागांच्या गणितानुसार, महायुतीला ८ जागा सहज मिळण्याची शक्यता असून, महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येणार आहे. अशा वेळी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात पदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांची नियुक्ती झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कशी बदलणार आणि भाजपला याचा आगामी विधानसभा निवडणुकीत काय फायदा होईल, याचे सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये पहा. #SatejPatil #VidhanParishad #MaharashtraPolitics #BJP #Congress #SattaPeSatta #MarathiNews #BreakingNews #MahaVikasAghadi #Mahayuti #DevendraFadnavis #UddhavThackeray #SharadPawar #KolhapurPolitics #OppositionLeader #RajyaSabha2026 #PoliticalStrategy #InsideStory #FactCheck #MaharashtraConnect #MahaNews #VidhanSabha2026 #AmbandasDanve #PoliticalFixing #CongressMaharashtra #NanaPatole #EknathShinde #AjitPawar #CouncilElection #MLCElection2026 #WestMaharashtraPolitics #MarathiVarta #TrendingPolitics #NewsAlert #PoliticalAnalysis #sattepesatta