У нас вы можете посмотреть бесплатно RAJE UMAJI NAIK SAHYADRICHA WAGH/राजे उमाजी नाईक सह्याद्रीचा वाघ /VIKRAM KAWATE или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
• RAJE UMAJI NAIK SAHYADRICHA WAGH/राजे उमाज... गीत राजे उमाजी नाईक सह्याद्रीचा वाघ निर्माते महेश दादा गोफने गायक विक्रम कवटे गीतकार जगन खोकले रेकॉर्डिंग डीजे कार्तिक गंभीरे संगीत संदीप जगताप मार्गदर्शक एकनाथ बगाड, रोशन भिसे आशा करतो की हे गीत, तुम्हा सर्वांना नक्की आवडेल लाईक ,शेअर ,कमेंट नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र, विसरु नका महत्वाची टीप कृपया गीत कॉपी कोणीही करू नये आपल्या वैयक्तिक चॅनेल वर अपलोड करु नये. सर्व अधिकार मर्यादित आहे • RAJE UMAJI NAIK SAHYADRICHA WAGH/राजे उमाज... सह्याद्रीचा वाघ... उमाजी नाईक फौलादी छातीचा चित्त्याचा गतीचा धगधगं डोळ्यात आगं गळ्यात ताईत उमाजी नाईक सह्याद्रीचा वाघं...!!धृ!! लाऊन कुऱ्हाडीला धारं होई घोड्यावरती स्वारं नंगी तळपती तलवारं मार अचूक अनीवारं ढाल पाठीला हातात भाला कधी ना सरला मागं गळ्यात ताईत उमाजी नाईक सह्याद्रीचा वाघं...!!१!! ब्रिटिशांचा तो पक्का वैरी गोर गरीबांचा कैवारी होता लाखात एकच भारी नाही हटला कधी माघारी घरदार बंधन तोडून केला वर्चस्वाचा त्यागं गळ्यात ताईत उमाजी नाईक सह्याद्रीचा वाघं...!!२!! होता रान्गडा त्याचा हिसका घेत ब्रिटिश त्याचा धस्का द्या रे दावूनी घराचा रस्ता म्हणे गोऱ्यांना इथून हुस्का रक्त सांडूनी क्रांती घडवली जसा बरसला रे मेघं गळ्यात ताईत उमाजी नाईक सह्याद्रीचा वाघं...!!३!! गेला होऊन क्रांतीवीरं उरली जगात किर्ती थोरं आणीबाणीच्या काळामधी रामोशांचा होता आधारं महेश दादा गोफने आदर्श घेतो अभिवादन करी रोजं गळ्यात ताईत उमाजी नाईक सह्याद्रीचा वाघं...!!४!! लेखन... आदि - जगन सिताराम खोकले रा.सोमज ता.इगतपूरी जि.नाशिक मो.९७ ६५ ४५ ७३ ६२ गायक विक्रम कवटे 9975359255 whatsapp 7020297833 calling