У нас вы можете посмотреть бесплатно पालघरमधील साधू और शैतान! | हेमंत देसाई или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#MaxMaharashtra पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात गावकऱ्यांनी तिघांना चोर समजून ठार केल्याप्रकरणी पोलिसांनी ११० जणांना अटक केली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाला धार्मीक रंग दिला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणावर भाष्य करावं लागलं. पालघरमध्ये घडलेली घटना (Palghar Mob lynching) लांछनास्पद आहे. या प्रकरणात कोणीही आग ओतण्याचं काम करु नये. असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तरीही उद्धव ठाकरे यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. सध्या देशात कोरोना ची साथ सुरु आहे. दरदरोज अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. त्यातच पालघर येथे घडलेली घटना पाहता देश सांप्रदायीक मुद्यामध्ये अडकत आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण केले जात आहे. या सर्व प्रश्नांचा वेध घेणारं विश्लेषण पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या सोबत… Subscribe to Max Maharashtra here: https://bit.ly/SubscribetoMaxMaharashtra Follow Us: → Facebook: / maxmaharashtra → Twitter: / maxmaharashtra → Instagram: / max_maharashtra → Helo: https://studio.helo-app.com/user/6667... For advertising related queries write to us at [email protected] For More News & Political Updates Visit Here: https://www.maxmaharashtra.com/