У нас вы можете посмотреть бесплатно कोकणातील शिमगा उत्सव 🔥 | आम्ही विरजोलीकर 😄 | Kokanatil Holi Festival 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणातील शिमगा उत्सव 🔥 | आम्ही विरजोलीकर 😄 | Kokanatil Holi Festival 2026 #Holi #shimga नमस्कार मित्रांनो 🙏 आपल्या YouTube Channel वर तुमचे स्वागत आहे. मी रोहन मोरे – जय शिवराय 🚩 या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील पारंपारिक शिमगा (होळी) उत्सव पाहणार आहोत. कोकणातील सुंदर विरजोली गावात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही दूर गेला असला तरी होळीच्या सणाला त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. गावकरी आणि आपले चाकरमानी एकत्र येऊन हा सण आनंदाने साजरा करतात. या व्हिडिओ बनवण्यासाठी समस्त ग्रामस्थ मंडळी विरजोली यांनी खूप मदत केली. त्यांच्या सहकार्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण झाला. सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार. 🙏 👉 व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 Share 🔄 आणि Channel Subscribe नक्की करा. #ShimgaFestival #KonkanHoli #KokanatilShimga #KonkanCulture #virjoli #VillageFestival #HoliFestival #TrendingVideo #MaharashtraFestival #KonkanUtsav