У нас вы можете посмотреть бесплатно तळेगाव ढमढेरे शेळी मेंढी मार्केट बाजार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तळेगाव ढमढेरे शेळी मेंढी मार्केट बाजार #शेळीपालन #goat #शेळीपालन #goatfarming #goatfarmingbusiness #shirur #youtubeshorts #shortvideo शेळीपालन हा व्यवसाय मुख्यतः मांस उत्पादन हा एकच उद्देश ठेवून केला जातो .व शेळीपालकाचे हाच बाबीकडे दुर्लक्ष होते . शेळीपालनाचे अर्थकारण हे प्रामुख्याने मांस विक्रीत आहे म्हणून स्वच्छ व दर्जेदार मांस विक्री ला जास्त महत्व आहे . शेळीपालन हा व्यवसाय हा कमी खर्चाचा ,कमी जागा लागणारा ,कमी धोक्याचा व जास्तीतजास्त फायदेशीर कसा होईल याकडे शेळीपालकाने लक्ष दिले पाहिजे . स्वच्छ मटणनिर्मितीसाठी मटणाची प्रत चांगली हवी असेल तर कत्तलीसाठी वापरल्या जाणाऱ्या शेळी मध्ये खालील बाबी पाहून तिची निवड करावी . 1) बोकडाचा बांधा - सुदृढ बांधा व मोठया बोकडापासून जास्त मटण मिळते . 2) बोकडाचे वजन - वजन जास्तीतजास्त असावे ज्यापासून जवळपास 50 ते 60टक्के खाण्यायोग्य मटण पडते . 3) प्रमाण - यामध्ये शरीरातवर मांस व हाडे याचे योग्य प्रमाण असावे . 4) बोकडाचे वय - मध्यम वयाच्या बोकडापासून ( किमान 2 वर्ष ) जास्त मटण मिळते . 5) लिंग - नरा मधे मादी पेक्षा सर्वच वयाला व वजनाला कमी चरबीयुक्त चांगले मटण मिळते . 6) बोकडाच्या जाती :- वर मटणाची उत्कृष्टता व मटणाची प्रतवारी अवलंबून असते .उदा.उस्मानाबादी ,ब्लँक बेंगाल ,बीटल या जाती मटणासाठी प्रसिद्धआहेत .व या जातीचे मटण कमी चरबी असणारे व चविष्ट आहे . 7) शेळयांना व बोकडाला मिळणारा आहार हा संतुलित असावा व खूराकाचे प्रमाण योग्य असावे .,अशा गुणवत्तेचा पुरेसा आहार वाढीच्या वयात मिळाला तर मटणाची गुणवत्ता सुधारते . मटणाची गुणवत्ता ठरविण्यासाठी वापरले जाणारे घटक :- 1) मटणा मधे स्नायूचे प्रमाण जास्त असावे .मटणामधे हाडाचे प्रमाण स्नायूच्या तुलनेत कमी असावे . मटणावर अनावश्यक चरबीचे प्रमाण कमी असावे . 2) कत्तलीच्या मटणाचा 24 तासांनंतरचा सामू ( PH ) हा 5.4 ते 5.7 असावा . 6 पेक्षा जास्त सामू असणारे मटण शीतकरण साठवणूकसाठी चांगले नाही असे मानले जाते . 3) मटणाची प्रतवारी त्यांच्या रंगावरून ठरवली जाते ,मटणाचा रंग हा जास्त वेळा मायोग्लोबीन व त्यांच्यामधील रासायनिक बदलामुळे ठरतो . वयाने जास्त असलेल्या शेळयांमध्ये हा रंग गडद लाल असतो .व पिल्लामंधे तो फिकट लाल असतो . 4) मटणाचा रसाळपणा व मऊपणा हा मटणाचा चवीवरुन ओळखतात ,व तो प्राण्याचे वय,आहार व स्नायूची शरीरातील जागा किंवा प्रकार यावर अंवलंंबून असतो . कमी वयाच्या ( सहा महिने ते एक वर्ष ) जनावरांचे मटण चांगल्या प्रतीचे असते . *शेळयाच्या जातीतील डेसिंंग टक्केवारी ( उपयुक्त मटणाचे प्रमाण ) शेळी व बोकडाला वाढीच्या वयात संतुलित आहार व योग्यप्रमाणात खूराक जर दिला तर प्राण्यांच्या bcs ( बांडी कंडिशन स्कोर) सुधारतो व bcs चांगल्या असलेल्या प्राण्याचे मटण जास्त पडते . शेळीची जात उपयुक्त मटणाचे प्रमाण 1) उस्मानाबादी :- 50% 2) संगमनेरी :- 46% 3) कोकण कन्याळ:- 53% 4)बेरारी :- 48% 5) बारबेरी :- 47% 6)बीटल :- 50% 7)ब्लँक बेंगाल :- 56% 8) सिरोही :- 58% मांसाचे उपलब्धतेचे मुल्यांकन :- 1) पायाच्या मधभागी जाडी असणे. 2) जेव्हा शेळी उभी असेल आणि चालत असेल तेव्हा मागील पाय दरम्यान रुन्दी असावी . 3) ची रुंदी ,खोली आणि लांबी असावी . पायाच्या मध्यभागी रुंन्दी :- रुंन्द आणि जाड स्नायू मानेच्या खाली ( वर ) रुंद आणि सपाट असाव्येत . अशाप्रकारे शेळया किंवा बोकडाची शारीरिक ठेवण असेल तर त्या शरीरात मांसाचे प्रमाण अधिक असते