У нас вы можете посмотреть бесплатно "पतसंस्था एनपीए निकष आणि व्यवस्थापन" February 23, 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"पतसंस्था एनपीए निकष आणि व्यवस्थापन" – पतसंस्था सेवक, संचालक सामान्य जनतेसाठी समजावून सांगणारा माहितीपूर्ण विशेष लेख "🏦 सहकारी पतसंस्थांमधील NPA (अनुत्पादित मालमत्ता) निकष आणि व्यवस्थापन मार्गदर्शक तत्वे समजून घ्या! या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: १९९१ नंतरच्या आर्थिक उदारीकरणानंतर बँकिंग क्षेत्रातील बदल कॅश क्रेडिट कर्ज NPA घोषित करण्याचे निकष (१८० दिवस व्यवहार नसणे, 'आउट ऑफ ऑर्डर' खाते) व्याजाची नोंदणी OIR (Overdue Interest Reserve) मध्ये करण्याचे तांत्रिक मार्गदर्शन सोने तारण कर्ज व भागीदारी संस्थांच्या कर्जांवरील विशेष नियम आर्थिक शिस्त आणि कर्ज वसुलीचे महत्त्व हा व्हिडिओ सहकारी बँकिंग पतसंस्था संचालक कर्मचाऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरेल. 📊 👉 पाहा आणि जाणून घ्या — पतसंस्थांमधील NPA व्यवस्थापनाचे खरे नियम!" लेखक व निर्माते जाधव श्रीकांत जनरल मॅनेजर महेश सहकारी बँक पुणे संपर्क,9420644488/9890597095