Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб माशांचे कालवण अस्सल मालवणी | कोकणातील मच्छीचे सार | मालवणी फिश करी | Malvani Fish Curry в хорошем качестве

माशांचे कालवण अस्सल मालवणी | कोकणातील मच्छीचे सार | मालवणी फिश करी | Malvani Fish Curry 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



माशांचे कालवण अस्सल मालवणी | कोकणातील मच्छीचे सार | मालवणी फिश करी | Malvani Fish Curry

अस्सल मालवणी पद्धतीने माशांचे कालवण - मच्छीचे सार बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मासे - रावस (कोणतेही चालतील ) फिश करी मसाला - description मध्ये लिंक दिलेली आहे. लसुण पाकळ्या - 3 ते 4 बारीक चिरून कोकम - 3 ते 4 मोहरी हळद कढीपत्ता मीठ कोथिंबीर पाणी कृती: सर्वप्रथम माशांना हळद, मीठ टाकुन 15 ते 20 मिनिट marinate करण्यासाठी ठेवावे. नंतर कढई गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, लसूण पाकळ्या यांची फोडणी करून घ्यावी. नंतर त्यात फिश करीचा वाटलेला मसाला हवा तेवढा मिक्स करून घ्यावा.. त्यात गरजेनुसार पाणी घालून एक उकळी काढून व्यवस्थित शिजवून घ्यावी. नंतर त्यात हळद मीठ लावून ठेवलेले मासे सोडावे. साधारण 8 ते 8 मिनिट न ढवळता मंद आचेवर शिजवून घ्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. फिश करी मसाला - वाटण रेसीपी:    • मालवणी फिश करी मसाला वाटण| मच्छी करी ...   धन्यवाद: सौ. सोनाली वैभव घाडीगावकर. Mrs. Sonali Vaibhav Ghadigaonkar. #fishcurry #fishrecipe #ravasfish #rawas #rawasfish #kokan #kokanrecipes #kokanrecipe #कोकण #कोकणरेसिपी #malvani #malvanivideos #malvanistyle #malvanirecipes #malvanirecipe #sonalighadigaonkar #sonalivaibhavghadigaonkar #nonvegrecipe #nonveg #nonvegrecipes #nonveglovers #nonvegfood #nonveglove #nonvegetarianfood #nonvegetarianrecipes #seafood #मालवणी #मालवणीरेसिपी

Comments