У нас вы можете посмотреть бесплатно Vidarbha Special Recipes | Agrahacha Gharcha Amantran | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
We are finally here in Vidarbha! Sarang and Amey have received a special invite to Shashank Udakhe’s house in Amravati. They get to watch the preparation of homemade delicacies like Kadhi Gole and the famous Takatle Besan, play games in the meantime, and finally, enjoy the delicious meal—making their lunch truly memorable! Can Ameya and Sarang handle the bold flavors of Vidarbha's cuisine? Watch the video till the end to find out! If you'd like to invite us to try your special homemade food, don’t forget to follow Bha2Pa. Participation form link: https://forms.gle/kBFJxkguPjAcMuz3A सोल्याचे कढीगोळे (तुरीचे कढीगोळे) साहित्य: तुरीचे दाणे, दही, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, मोहरी, हळद, लाल तिखट, मेथीचे दाणे, कढीपत्ता, बेसन, मीठ, तेल कृती: 5/6 कळ्या लसूण आणि 4 मिरच्या, 1 चमचा जिरं वाटून घ्या. (कढी बनवायला) 500 gm दह्यामध्ये 2.5 चमचे बेसन mix करून घ्या. Smooth व्हायला थोडं पाणी टाका. जेवढं दही तेवढं पाणी टाका. गॅसवरच्या भांड्यावर तेल टाकून त्यात जिरं, 1 चमचा मोहरी, मेथीचे दाणे आणि कडीपत्ता घालून फोडणी द्या. आधी केलेले वाटण त्या फोडणीत टाकुन शिजवा. त्यात 1 चमचा हळद, लाल तिखट आणि मीठ टाका. दही, बेसन आणि पाण्याचं मिश्रण त्यात टाका. उकळी येईपर्यंत mix करा. ते होत असताना, गोळ्याची तयारी करा. तूर mixer मध्ये बारीक करा. त्यात लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ, जिरं ह्याचं वाटण mix करा. चवीपुरतं मीठ add करा. Binding साठी त्यात बेसन टाका. आणि त्याचे गोळे बनवायचे. गोळे कढीमध्ये टाका. टाकताना चमच्याचा वापर करू नये. गोळे टाकताना सगळ्या बाजूने टाका. गोळे शिजल्यावर वरती यायला लागतील. तयार झालं की त्यावर कोथिंबीर add करा. ..... ताकाचं बेसन साहित्य: लसूण, हिरवी मिरची, दही, कढीपत्ता, १ कांदा, कोथिंबीर, जिरं, मोहरी, दही, बेसन, मीठ, तेल कृती: दह्यात अर्धी वाटी बेसन घाला. मध्यम consistency ठेवा. लसूण, हिरवी मिरची, जिरं आणि कोथिंबीर मध्यम वाटून घ्या. एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करा. मोहरी तडतडली, की त्यात आता केलेलं वाटण टाका. आता त्यामध्ये कांदा add परतून घ्या. त्यात अर्धा चमचा हळद आणि तिखट add करा. शेवटी त्यात दही आणि बेसनाचे मिश्रण आणि चवीप्रमाणे मीठ टाका. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजू द्या. थोडी वाफ आल्यावर त्यावर कोथिंबीर टाका. Visit https://bhadipa.com/ for more videos and events! Follow us on : / bhadipa / bhadipa / bha2pa For more comedy & entertainment, subscribe to Bharatiya Digital Party! / bharatiyadigitalparty Featuring Shashank Udakhe Kiran Udakhe Madhuri Udakhe Parikshit Langade Creative Producer: Sarang Sathaye, Amey Kadam Director: Amey Kadam DOP: Sarang Sathaye, Amey Kadam Editor: Karishma Dalvi & Mangesh Botre Design team: Vallari Kudalkar, Nadeem Khan Social media team : Prachi Bagwe , Tejas Desai, Nilaya Barve Subs: Nilaya Barve