У нас вы можете посмотреть бесплатно आम्ही आलो अहिल्यानगरला लग्नासाठी || ULHASNAGAR TO AHILYANAGAR🚄|| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
उल्हासनगर ते अहिल्यानगर प्रवास vlog | ट्रेन जर्नी | माणुसकीचा अनुभव ❤️ नमस्कार मित्रांनो 🙏 आजच्या या vlog मध्ये मी तुम्हाला माझा उल्हासनगर ते अहिल्यानगर प्रवास दाखवते आहे. आम्ही घरातून साधारण साडेदहा वाजता निघालो होतो. आमची ट्रेन बारा वाजता होती, पण उल्हासनगरला खूप गर्दी असते म्हणून आम्ही थेट ठाणे स्टेशन ला गेलो, जेणेकरून बसायला जागा मिळेल. जागा मिळेल असं वाटलं होतं, पण तरीही मिळाली नाही. पण इथेच मला एक खूप छान माणुसकीचा अनुभव आला ❤️ एका मावशीने त्यांची स्वतःची जागा आम्हाला दिली आणि त्या स्वतः खाली बसल्या. एवढंच नाही तर त्यांनी मला माझा फेवरेट बिस्कीटचा पुडा सुद्धा दिला 🥺❤️ आजच्या काळात अशी माणसं खूप कमी भेटतात. सकाळी साधारण सात वाजता आम्ही अहिल्यानगरला पोहोचलो. तिथे खूपच थंडी होती, म्हणून आधी गरम चहा घेतला ☕ नंतर माझा भाऊ रिक्षा घेऊन स्टेशनवर आला आणि आम्ही आमच्या अहिल्यानगरच्या घरी पोहोचलो. घरी गेल्यावर अक्का भेटली, खूप गप्पा झाल्या, आणि मग छानसे पोहे वगैरे नाश्ता केला 😍 खूप मजा आली आणि प्रवास खूपच memorable झाला. उल्हासनगर ते अहिल्यानगर अहिल्यानगर vlog ट्रेन प्रवास vlog मराठी vlog मराठी प्रवास vlog महाराष्ट्र प्रवास ट्रेन जर्नी मराठी रेल्वे प्रवास vlog मराठी लाईफ vlog गावाकडचा प्रवास घराकडे जाण्याचा प्रवास मराठी युट्युब vlog इमोशनल प्रवास vlog माणुसकीचा अनुभव ट्रेनमधील अनुभव मराठी ट्रॅव्हल vlog मराठी फॅमिली vlog अहिल्यानगर लाइफ उल्हासनगर vlog मराठी रेल्वे प्रवास हा vlog शेवटपर्यंत नक्की बघा ❤️ व्हिडिओ आवडला असेल तर Like, Comment आणि Subscribe करायला विसरू नका 🙏