У нас вы можете посмотреть бесплатно श्री क्षेत्र पांचाळेश्वरआत्मतिर्थ येथे श्रीदत्तप्रभु दररोज भोजनासाठी येतात ! Attmatirth Dattaprbhu или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो, आमच्या Marathi motivation and history चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण श्री क्षेत्र पांचाळेश्वरआत्मतिर्थ येथे श्रीदत्तप्रभु दररोज भोजनासाठी का येतात ? यांची कथा पाहणार आहोत दत्तप्रभुंचे भोजन स्थान श्री क्षेत्र पंचाळेश्वर श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर स्थान पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ महानुभव पंथांचे पवित्र व श्रेष्ठ दत्तस्थान आहे. हे दत्तप्रभुंचे भोजन स्थान. हे स्थान परमपावन गोदावरी नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले आहे. या ठिकाणी श्री दत्तप्रभूंची चरणकमले रोज नियमाने लागतात. तेच हे आत्मतीर्थ. येथील कणकण व अणुरेणु श्रीप्रभुंच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तुला पावित्र्य व इतिहास आहे. आज गंगातीराच्या परिसरात मध्यभागी असलेल्या श्रीप्रभूंच्या भोजनस्थानी एक भव्य मंदीर बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे या क्षेत्राचे महत्त्व द्विगुणीत झालेले आहे. हे आत्मतीर्थ स्वयंसिद्ध आहे. Panchaleshwar Shree Datta Prabhu Mandir Aatmatirth Datta mandir Panchaleshwar Panchaleshwar, Maharashtra Mahanubhav Mandir #panchaleshwar #श्री_क्षेत्र_पंचाळेश्वर #dattatreya #swami #dattaguru #aatmatirtha #dattajayanti #marathimotivationandhistory सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” --------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------- ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected] तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.