У нас вы можете посмотреть бесплатно Beed नगर पालिका कुणाच्या ताब्यात जाणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BeedElection #BeedNagarPalika #BeedPolitics #MaharashtraPolitics #NagarAdhyakshElection #BJP #NCP #SharadPawarGroup #AIMIM #VBA #VoteBankPolitics #BeedNews #PoliticalAnalysis #maharashtraelectionsfinalresult2024 बीडनगर पालिकेत नगराध्यपदासाठी चौरंगी लढत पहायला मिळणार आहे. प्रमुख पक्षामध्ये भाजपाचं कमळ, राष्ट्रवादीचं घड्याळ, शरद पवार पक्षाची तुतारी आणि एमआयएमचा पतंग या चौघांमध्ये काट्याची टक्कर होणार आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीनं देखील आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलाय. त्यामुळं सगळेच पक्ष एकमेकांसाठी अत्यंत तुल्यबळ ठरले आहेत. बीडचं जातीय समिकरण लक्षात घेतलं तर शहरात सर्वाधिक मुस्लिम मतदार आहेत. आणि याच मुस्लिम मतांवर घड्याळीवाले, पतंगावाले आणि तुतारीवाले आपला हक्क सांगत आहेत. वंचित बहुजनवाले दलित मतांसाठी आग्रही आहेत. तर भाजपच्या कमळावाले हिंदू मते आपल्या पारड्यात कसे येतील याचीच आखणी करताना दिसत आहेत. बीडमध्ये कोणत्या जातीची किती आकडेवारी? प्रमुख पाच पक्षांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ऐकमेकांकसे तुल्यबळ ठरतील हेच आपण या व्हिडिओत पाहूया.. 🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा: Instagram https://www.instagram.com/karyarambh?... 💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k... 📢 Telegram Channel: https://t.me/karyarambhbeed ⚠️ सूचना या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही. जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला [email protected] (विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.