У нас вы можете посмотреть бесплатно Sangram Durg | Chakan Fort | संग्रामदुर्ग । चाकणचा भुईकोट किल्ला | Gadkille | Firangoji narsala или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संग्रामदूर्ग अर्थात चाकणचा भुईकोट. आता जिर्णावस्थेत असला तर शिवशाही पक्की गाजवलीय गड्यानं. फिरंगोजी नरसाळांनी किल्लेदार असताना हा किल्ला शाहिस्तेखानासमोर झुकू दिला नव्हता. अखेर शास्त्यानं सुरुंग खोदून दारु ठासली तेव्हा साहेब थोडे हलले आणि जास्त नुकसान नको म्हणून पुन्हा लवकरच इथे भगवा फडकवू या उद्देशाने किल्ला शास्ताकडे सोपवून आले. बरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व घडत असताना छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जौहरच्या वेढ्यात अडकले होते. आपला नेता राजधानीत नाही, किंवा तो शत्रूच्या कचाट्यात अडकलाय याची कल्पना असूनही फिरंगोजींनी किल्ला झुंजता ठेवला.. व्हिडीओतील व्हॉइसओव्हर पार्ट Engaging ठेवण्यासाठी काही सुप्रसिद्ध ऐतिहासिक चित्रपटांचे सीन्स वापरण्यात आले आहेत. त्यांचे आभार आणि क्षमा दोन्हीही. जय शिवराय. #roadwheelrane #gadkille --- Follow Us – Twitter - / rwrane Instagram - / roadwheelrane Facebook - / roadwheelrane Youtube - / @roadwheelrane ----- Join this channel to get access to perks: / @roadwheelrane