У нас вы можете посмотреть бесплатно NE MAJASI NE - ने मजसी ने परत मातृभूमीला - Harmonica Version или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे" "स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर" जन्मदिन २८ मे १८८३ "तेथे कर माझे जुळती" 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 संगीत : हृदयनाथ मंगेशकर गायक : मंगेशकर कुटुंबीय आणि कोरास "ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला" भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी । मी जगदनुभव-योगे बनुनी । मी तव अधिक शक्त उद्धरणी । मी येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती गुण-सुमनें मी वेचियली या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता । रे तो बाल गुलाबही आता । रे फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा प्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या भुलविणें व्यर्थ हें आता । रे बहु जिवलग गमतें चित्ता । रे तुज सरित्पते ! जी सरिता । रे त्वद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा? त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी तरि आंग्लभूमी-भयभीता । रे अबला न माझिही माता । रे कथिल हें अगस्तिस आता । रे जो आचमनी एक क्षणीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला